Type Here to Get Search Results !

संगणक क्षेत्रात AI चा वापर मराठी माहिती |Computer sector Use Of AI In Marathi Mahiti

 संगणक क्षेत्रात AI चा वापर मराठी माहिती |Computer sector Use Of AI In Marathi Mahiti 

प्रस्तावना 

Computer sector Use Of AI In Marathi Mahiti मित्रांनो आजच्या युगामध्ये तंत्रज्ञानाचा झपाट्याने जगात वापर होत आहे. संगणक युगात तंत्रज्ञानाचा वापर करताना संगणक क्षेत्रात AI चा वापर मराठी माहिती या Computer sector Use Of AI In Marathi Mahiti  नाविन्यपूर्ण माहितीच्या संदर्भात ब्लॉग पोस्ट लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे. मित्रांनो आपणास हा लेख वाचन केल्यानंतर आवडल्यास आपल्या सर्व वाचक मित्रांना हा लेख शेअर करावा ही नम्र विनंती. 


आजच्या आधुनिक युगात AI चा वापर संगणक क्षेत्रात  फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. आजच्या आपण वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमध्ये जाहिराती पाहतो. आणि ठिकठिकाणी मोबाईल किंवा संगणक वापरताना प्रत्येक व्यक्तीची तंत्रज्ञानात वाढ झाली आहे.Computer sector Use Of AI In Marathi Mahiti त्या सर्व जाहिराती AI वापरून कमीत कमी वेळात त्वरित प्राप्त होते. आता संगणकाचा आत्मा म्हणजे AI होय

Computer sector Use Of AI In Marathi Mahiti
Computer sector Use Of AI In Marathi Mahiti 




Al च्या वापराबद्दल रोज कुठे न कुठे आपणास ऐकण्यास येते. आज प्रत्येक गोष्टीत AI म्हणजे Artificial Intelligent 'असे म्हणतात.AI ही संकल्पना आता आपण समजावून घेऊया.' Computer sector Use Of AI In Marathi Mahiti 

Al म्हणजे काय? 

Al कसे शिकते? 

याबद्दल सोप्या प्रश्न उत्तरात माहिती समजावून घेऊया. 

AI म्हणजे कृत्रिम बुद्धी होय. त्यालाच इंग्रजीमध्ये Artificial Intelligent असे म्हणतात.


AI चा वापर


 तंत्रज्ञान आज झपाट्याने संगणक युगात वापरताना दिसत आहे. या संकल्पनेत प्रचंड डेटा मोठ्या प्रमाणात AI मध्ये संकलित करता येतो. तसेच त्याचा अभ्यास सुद्धा करता येतो. या संकल्पनेमध्ये काही पॅटर्न  आहे काय? संकलित केलेल्या माहितीचे काय करायचे आहे?या संकल्पनेमुळे आपण दिलेली सूचना व सूचनेचा आदेश Al पाळू शकते. संगणक युगात त माणसानेच माणसासारखा कृत्रिम कार्य करणारा Al म्हणजे एक स्मार्ट हेल्पर आहे. तो आपणास आवश्यक ती मदत हेल्पर म्हणून संगणक युगात करत आहे. Computer sector Use Of AI In Marathi Mahiti 


AI चे कार्य 


विचार केल्यासारखा वागू शकतो.

अनेक गोष्टी शिकू शकतो. 

अनेक प्रश्न सोडू शकतो. 

Computer sector Use Of AI In Marathi Mahiti  आपणास माहित आहे की ,संगणक विचार करू शकत नाही. त्यांना भावना नाही. आणि योग्य आणि अयोग्य संगणक ठरू शकत नाही. मानवी तंत्रज्ञाने आणि शास्त्रज्ञाने अशा काही संकल्पना विकसित केल्या आहे की, त्या सर्व संकल्पना मानवी मेंदूप्रमाणे कार्य करत आहे. त्यांचा वेग मेंदू पेक्षाही भन्नाट जास्त असू शकतो. 


AI  चा इतिहास


 AI किती जुने आहे. आपल्याला वाटत असणाऱ्या कल्पनेपेक्षा अतिशय जुनाट आहे. या संदर्भात सर्वप्रथम ही संकल्पना मांडणारा अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन मेकार्थी होते. हे अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ होते. त्यांनी 1955 मध्ये Artificial Intelligent ही संज्ञा वापरली होती. त्यांनी कॉलेजमध्ये AI संकल्पनेचा 1956 साली  संकल्पनेचा विस्तार करण्यासाठी आणि जगभर माहिती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते.त्याचप्रमाणे एक मुख्य शास्त्रज्ञ टुरिंग यांनी 1950 साली Computing Machinery and lntelligence याचे संशोधन करून आणि मशीन किती हुशार आहे? हे जोपासणारी Touring Test पाया होता. याचा अर्थ हा AI पाया होता. Computer sector Use Of AI In Marathi Mahiti 


AI गॉड फादर


Artificial Neural Network कृत्रिम नेटवर्कचे संकल्पनेमध्ये A I संकल्पनेचा मूळ पाया आहे .असे म्हटले तर वावगे होणार नाही. .AI चे गॉड फादर म्हटले जाणारे जेफ्री हिंटन 77 हे वर्षाचे आहे. 2024 चे भौतिकशास्त्रांचे नोबल पारितोषिक त्यांना मिळालेले आहे. त्यांनी या विषयावर सखोल अभ्यास करून 50 वर्ष कार्य केले आहे.Computer sector Use Of AI In Marathi Mahiti  


जेफ्री हिंटन चे कार्य 


Deep Learning 

Neural Network 

याबद्दल त्यांनी केलेल्या संशोधनावरतीच पुढे आणखी नवीन संकल्पना आपल्यासमोर आले आहे. त्यांच्या संशोधनातूनच 

Chatbots, Googlebots आणि Google Gemini हे विकसित करण्यात आले आहे. 

या माणसाने म्हणजेच शास्त्रज्ञानेAI कसे बनवले? 

गोष्ट मशीन मेंदूची  सोपी गोष्ट आहे. 


मुख्य गोष्ट म्हणजे Al शिकते कसे? 


हे कसे शिकवले जाते. सोपी गोष्ट म्हणजे आई आपल्या मुलाला ज्याप्रमाणे हळूहळू वयानुसार शिकवते . आई आपल्या मुलाला मांजरीचा फोटो दाखवून माऊ कशी आहे? किंवा वेगवेगळे प्राणी दाखवून लहान बालकाला शिकवले जाते तशीच पद्धत AI संदर्भातील आहे. अनेक प्राण्यांमधील फरक जसा मुलाला शिकवला जातो तसाच डाटा संपूर्ण तयार करून शास्त्रज्ञ या मशीनमध्ये डाटाचे फीड देऊन कार्य करून घेतात. म्हणजेच अनेक प्रकारची उदाहरणे डेटा च्या स्वरूपात तयार करून शिकवले जाते. यालाच म्हणतात मशीन लर्निंग. Computer sector Use Of AI In Marathi Mahiti 


Machine Learning 

यामध्ये संगणकाला डेटा दिला जातो. 

तो डेटा काय आहे? कधी कधी वेगवेगळ्या वेळी संगणकाला सांगितले जाते. अल्गोरिदम च्या मदतीने डेटा मधले पॅटर्न शोधले जातात. आणि या द्वारे AI शिकवले जाते. एकदा त्याला प्रथम डेटा दिला नंतर पुढे त्याच विषयावर त्याला माहिती विचारल्यास तो ती माहिती संपूर्णपणे सांगतो आणि अचूक सांगतो. AI ही प्रणाली शिकलेल्या गोष्टीचा वापर करून नवीन डेटा चा विश्लेषण करतो. त्याचा अर्थ लावू शकते. या अगोदर आपण एक शब्द वापरला न्यूरल नेटवर्क आहे. हे आहे मानवी मेंदूच्या धरतीवर आधारलेले Artificial Intelligence Model चे एक प्रकारचे जाळे असते. प्रश्न कसे सोडवायचे?AI हे सतत शिकत असते. ज्यावेळी त्याला योग्य उत्तर सापडते त्यावेळी ते उत्तर देते. याची नोंद केली जाते. ज्यावेळी योग्य मार्ग सापडत नाही .त्यावेळी कनेक्शन Connection बदलतात.आणि नवीन मार्ग शोधला जातो. अशाप्रकारे हे न्युरोल नेटवर्क जाळे आहे. त्यालाच AI चे जाळे असे म्हणतात. चुकांमधून सतत मार्ग शोधीत राहते. मग पुढे प्रश्न निर्माण होतो.  "Computer sector Use Of AI In Marathi Mahiti "



CHATBOTS काय आहेत? 


Chatbots हे बोलणाऱ्या पोपटासारखे आहे. आपण पाहतो पोपटाच्या कानावर पडलेली काही शब्द किंवा वाक्य जशास तसे पोपट बोलून दाखवतात. अशाच प्रकारे 

Chatbots पूर्वीच्या डेटा मधून मिळालेली माहिती च्या प्रश्नानुसार किंवा तुमच्या समस्या नुसार समोर आणून ठेवतात. किंवा आपणास बोलून दाखवतात. 

Chatbots म्हणजे समोरच्या व्यक्तीशी मानवी संवादा प्रमाणे भाषण करणारा कॅम्पुटर होय. यामध्ये Gemini, Chatbots आहे. तुम्ही तुमच्या फोन मधील Gemini बोलत असाल तर त्या देखील ॲडव्हान्स चॅटबोट्स आहे.

आता प्रश्न निर्माण होतो की या चॅटबोट्सला लिहिता कसे येते? 

तर AI च्या या प्रकाराला म्हटले जाते की , Large Language Models(LLMs) असे म्हटले जाते. यामध्ये AI भरपूर मजकूर देऊन शिकवले जाते. शब्द, वाक्य, सज्ञा, व्याख्या, संकल्पना आणि व्याकरण अशा गोष्टी या ट्रेनिंग डेटा मध्ये असतात. म्हणूनच आपल्या चॅटबॉक्टला Chatbots दिलेला प्रश्न वाचून त्याचे लेखी स्वरूपात उत्तर दिले जातात. Computer sector Use Of AI In Marathi Mahiti 



AI चे प्रकार व स्पष्टीकरण


AI चे प्रकार कोणते आहेत? 

AI च्या क्षमतेवरून त्याचे प्रकार पडतात. 

प्रकार पुढील प्रमाणे पाहू या 

1) Narrow AI-एखादे विशिष्ट प्रकारचे काम  करण्यासाठी तयार करण्यात आलेले म्हणजे AI models. सध्या AI

प्रकार अस्तित्वात आहे. बाकीचे प्रकार संशोधन टप्प्यावर कार्य चालू आहे. प्रश्न असा निर्माण होतो की, मग Narrow AI  यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे. आणि याला काय येते हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

2) General AI  / Strong AI-सध्या ही एक संकल्पना आहे. 

आधी शिकलेल्या गोष्टी आणि कौशल्य वापरून भविष्यात माणसाची काहीही गरज न लागता काही नवीन काम पूर्ण करता येणारे AI models तयार करायचा  हा प्रयत्न आहे.

3) Super AI- ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. अति बुद्धिमान AI जर ही कल्पना प्रत्यक्षात आली तर AI चे हे मॉडेल विचार करू शकेल. कारणात्मक भाव विकसित करेल. काही नवीन गोष्टी शिकणे, स्वतः निर्णय घेणे हे सर्व काम सुपर ए आय करेल. कदाचित या टप्प्यावर ए आय भावना समजतील आणि गोष्टी अनुभवता येईल, स्वतःच्या गरजा कदाचित धारणा देखील असतील. Computer sector Use Of AI In Marathi Mahiti 



सारांश


 Computer sector Use Of AI In Marathi Mahiti आजच्या विज्ञान युगामध्ये आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विशेष करून संगणक क्षेत्रात कॉम्पुटर, लॅपटॉप, मोबाईल आणि मोबाईल पॅड या सर्व साधनांमध्ये लोक आता झटपट माहिती प्राप्त करण्यासाठी AI चा वापर करत आहे. वैद्यकीय क्षेत्रात तर प्रचंडपणे अत्याधुनिक ए आय कार्य करत आहे 

त्यामुळे मानव आता आपल्या मेंदूला कोणताही मानसिक ताण न देता अनेक प्रश्न आणि उत्तरे प्राप्त करण्यासाठी Al

चा वापर करत आहे. अगदी लहान वयातील मुलेही सुद्धा मोबाईलवर AI चा वापर करून अनेक गोष्टी हाताळत आहे. 

मानवानेच तयार केलेले Al आता मानवी मेंदूला मागे टाकून मानवी मेंदू पेक्षा जास्त कार्यक्षमता करण्याचे कार्य ए आय करत आहे. 

FAQ

1) AI म्हणजे काय? 

उत्तर- Artificial Intelligence कृत्रिम बुद्धी होय.

2)AI चा वापर प्रथम कोणी व केव्हा केला आहे? 

उत्तर-अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन टुरिंग यांनी 1950 मध्ये चा वापर केला.

3)AI चा जनक कोण आहे? 

उत्तर-जेफ्री हिंटन हा AI चा जनक आहे.

4)AI च्या शोधाच्या संदर्भात नोबल पारितोषिक कोणाला आणि केव्हा दिले गेले आहे? 

उत्तर-भौतिक शास्त्राचे शास्त्रज्ञ जेफ्री हिंटन यांना 2024 मध्ये नोबल पारितोषिक देण्यात आले आहे.

5)AI चे किती प्रकार आहे. 

उत्तर-AI चे मुख्य तीन प्रकार आहेत. 


निरनिराळ्या विषयावर अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचू शकता.

कंत्राटी कर्मचारी मराठी माहिती



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.