Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ नागरिक सुविधा मराठी माहिती | Senior Citizen Suvidha Marathi Mahiti

 ज्येष्ठ नागरिक सुविधा मराठी माहिती | Senior Citizen Suvidha Marathi Mahiti

प्रस्तावना 


 Senior Citizen Suvidha Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण आपल्या ब्लॉग पोस्ट साठी महत्त्वाचा लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे. आजचा लेख आहे ज्येष्ठ नागरिक सुविधा मराठी माहिती या विषयावर आधारित आहे.  Senior Citizen Suvidha Marathi Mahitiआपण हा लेख वाचल्यानंतर आपल्याला आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक शेअर करा.

आजचा लेख ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या लेखात अत्यंत महत्त्वाची माहिती खास करून आपल्या आई ,वडील, आजी, आजोबा आणि घरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे . Senior Citizen Suvidha Marathi Mahiti

Senior Citizen Suvidha Marathi Mahiti
Senior Citizen Suvidha Marathi Mahiti


शासकीय स्तरावरून ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून अनेक योजना हाती घेतल्या जात आहे. त्यामुळे देशातील ज्येष्ठ नागरिकांना आणि पेन्शन धारकांना भावी जीवन आरामात जगण्यासाठी व उदरनिर्वासाठी शासकीय योजना महत्त्वाच्या ठरत आहे. याच योजनेच्या संदर्भात या लेखातून ही माहिती आज आपण स्पष्टपणे या लेखात नमूद करणार आहे. Senior Citizen Suvidha Marathi Mahiti


ज्येष्ठ नागरिक सुविधा व सन्मान योजना 


केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून 60 वर्षांवरील नागरिकांसाठी एक मोठा सुविधा पॅकेज जाहीर केले आहे. या अंतर्गत देशभरातील जेष्ठ नागरिकांना आता थेट 7 मोठ्या सुविधा सरकारकडून पुरवण्यात येणार असून या योजनेच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि सुख सोयी यासंदर्भात माहिती या लेखातून ज्येष्ठ नागरिकापर्यंत पोहोचवणार आहे.  Senior Citizen Suvidha Marathi Mahiti


ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाच्या सुविधा व त्यांचे कल्याण


ज्येष्ठ नागरिकांना आणि पेन्शन धारकांना सरकारकडून पुढील प्रमाणे विविध सुविधा आणि सुख सोयी देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. 


योजनेचे उद्दिष्टे 

ज्येष्ठ नागरिकांना उदरनिर्वाहाची साधने निर्माण करून देणे. 

ज्येष्ठ नागरिकांना अनेक मोफत सेवा पुरवणे.

ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक देणे 

पेन्शन मध्ये वाढ करणे.

 दरमहा पेन्शन वाढ करणे.

मोफत आरोग्य उपचार उपलब्ध करून देणे.

औषध सवलत दरात उपलब्ध करून देणे

 प्रवासात सूट देणे.

टॅक्स सवलत प्राप्त करून देणे.

 घरबसल्या सरकारी सेवा आणि सुलभ कर्ज योजना 

अशा सुविधा समाविष्ट आहेत .

या योजनांचा थेट फायदा घेतल्यास एका ज्येष्ठ नागरिकाला वर्षाला 30000 रुपये ते 80000 हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो . Senior Citizen Suvidha Marathi Mahiti


1)ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना 


सर्वात प्रथम सुविधा म्हणजे ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना होय.या योजनेअंतर्गत 60 पूर्ण झालेल्या नागरिकांना दरमहा किमान 3000 हजार रुपये मिळणार आहेत.

 70 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना ही रक्कम 3500 हजार रुपये ते 5000 हजार रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे.

विधवा महिला, एकटे वृद्ध नागरिक आणि आर्थिक दुर्बल घटकातील जेष्ठ नागरिकांना या पेन्शन योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे.

 आधार कार्ड ,बँक खाते आणि वयाचा दाखला यांच्या मदतीने ग्रामपंचायत किंवा सीएससी केंद्रातून अर्ज करता येणार आहे. 'Senior Citizen Suvidha Marathi Mahiti'


2)मोफत आरोग्य सेवा 


 दुसरी मोठी सुविधा म्हणजे मोफत आरोग्यसेवा.

 आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 05 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 हृदय शस्त्रक्रिया ,डायलिसिस ,मोतीबिंदू ऑपरेशन, कॅन्सर उपचार यांसारखे महागडे उपचार सुद्धा मोफत करण्यात येणार आहेत .

यासाठी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आयुष्मान कार्ड दिली जाणार असून शासकीय तसेच निवडक खाजगी रुग्णालयात उपचार उपलब्ध असतील. Senior Citizen Suvidha Marathi Mahiti


3)मोफत आणि स्वस्त औषध योजना 


 तिसरी सुविधा म्हणजे मोफत आणि स्वस्त औषध योजना. सरकारी दवाखाने आणि जन औषधी केंद्रात बीपी, मधुमेह, सांधेदुखी तसेच हृदयविकारावरील औषधे 50 ते 80% सवलती देण्यात येणार आहेत. अनेक ठिकाणी सरकारी औषध केंद्रातून आवश्यक औषधे मोफत मिळण्याचाही सरकारचा निर्णय आहे .Senior Citizen Suvidha Marathi Mahiti

4)प्रवास सवलत योजना 


चौथी सुविधा म्हणजे प्रवास सवलत योजना.

 रेल्वे मध्ये वरिष्ठ नागरिकांना तिकिटांवर थेट 50 टक्के सूट मिळणार आहे .

एमएसआरटीसी आणि इतर राज्य परिवहन बसेस मध्येही 50% सवलत लागू करण्यात आली आहे .

जेष्ठ प्रवाशांसाठी राखीव  आसन व्यवस्था करण्यात येणार असून स्थानकांवर मदत सेवा देखील सुरू केली जाणार आहे. "Senior Citizen Suvidha Marathi Mahiti"


5)घरबसल्या सरकारी योजना 


पाचवी सुविधा म्हणजे घरबसल्या सरकारी सेवा योजना. वृद्धांना वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागू नये. म्हणून सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पेन्शन अर्ज, आधार अपडेट, रेशन कार्ड दुरुस्ती ,

मेडिकल फॉर्म आणि बँक सेवा यासाठी घरपोच मदत दिली जाणार आहे. मोबाईलवर कॉल करून किंवा ग्रामसेवकांमार्फत ही सेवा घेता येणार आहे . Senior Citizen Suvidha Marathi Mahiti


6)कर सवलत आणि बचत योजना 


सहावी सुविधा म्हणजे कर सवलत आणि बचत योजना. ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर टॅक्स सवलत देण्यात आली असून बँक एफडीवर अतिरिक्त व्याजदर दिला जाणार आहे .मेडिक्लेम विमा हप्त्यावर मोठे कर सवलत देण्यात येणार आहे .ज्यामुळे वृद्धांच्या आरोग्य विमा चा खर्च कमी होणार आहे. Senior Citizen Suvidha Marathi Mahiti


7)सवलतीचे कर्ज योजना 


 सातवी आणि शेवटची सुविधा म्हणजे सवलतीचे कर्ज योजना.

 स्वयंरोजगार, लहान उद्योग, वैद्यकीय खर्चासाठी किंवा घर दुरुस्तीसाठी जेष्ठ नागरिकांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज फक्त चार ते सहा टक्के व्याजदरावर उपलब्ध करून दिले जाणार आहे .या कर्जासाठी कोणतीही मोठी गॅरेंटी लागणार नाही .

या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायत, सीएससी केंद्र किंवा राज्य सरकारी सेवा पोर्टलवर अर्ज करावा.

 अर्जासाठी आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र ,रहिवासी दाखला आणि बँक पासबुक आवश्यक आहेत.

 मित्रांनो आपल्या आई-वडिलांनी आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट होत सतत कष्ट केले आहे.  आता त्यांच्या सुरक्षित व सन्मान जनक आयुष्य जगण्यासाठी सरकारने मोठे पावले उचलली  आहेत. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून एकही ज्येष्ठ नागरिक या सुविधांपासून वंचित राहणार नाही. Senior Citizen Suvidha Marathi Mahiti


सारांश 

 Senior Citizen Suvidha Marathi Mahitiकेंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामार्फत जनकल्याणार्थ अनेक योजना राबवण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी आणि उदरनिर्वाह करण्यासाठी देशभरात सर्व घटक राज्यांमध्ये केंद्र सरकार मार्फत विविध शासकीय कल्याणात्मक योजना देण्याचे मुख्य उद्दिष्ट केंद्र सरकार पार पाडत आहे. 

तसेच आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. 

त्यामुळे आज आपण या ब्लॉग पोस्ट लेखक उपरोक्त दर्शविलेल्या सात योजनेच्या संदर्भात सविस्तर विवेचन केलेले आहेत. तरी सर्व वाचक प्रेमी मित्रांना विनंती आहे की ह्या सर्व योजना ज्येष्ठ नागरिका पर्यंत माहिती उपलब्ध करून देणे ही नम्र विनंती. 

1) या लेखात ज्येष्ठ नागरिकांसाठी किती योजनेचे स्पष्टीकरण केले आहे. 

उत्तर:-या ब्लॉग पोस्ट लेखात 7 योजना बाबत स्पष्टीकरण केले आहे.


2) 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना किमान किती रुपयापर्यंत औषधोपचार मोफत दिला जातो. 

उत्तर:-साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 3000 पर्यंत मोफत औषधोपचार देण्यात येतो. 


3) 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना किमान किती रुपयापर्यंत मोफत औषध उपचार उपलब्ध करून देण्यात आला आहे? 

उत्तर:-70 वर्षावरील नागरिकांना मोफत औषधोपचार तीन हजार पाचशे रुपये पर्यंत दिल्या जातो. 


4) ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलत किती टक्क्यापर्यंत देण्यात आली आहे? 

उत्तर:-ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत 50 टक्के देण्यात आली आहे. 


5) ज्येष्ठ नागरिकांना करा मध्ये म्हणजेच टॅक्स मध्ये किती टक्के सवलत सरकारने प्राप्त करून दिली आहे? 

उत्तर:-ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपये उत्पन्नावर टॅक्स सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 


अनेक विषयावर विविध लेखांच्या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आमचे खालील लेख आवश्यक वाचा

कंत्राटी कर्मचारी मराठी माहिती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.