Type Here to Get Search Results !

ABOUT US

 

ABOUT US

About me

GenderMale
IndustryEducation
Occupationblog maker
LocationPUNE, HINDU, India
Introductionश्री रामप्रसाद माणिकराव डोईफोडे जन्म :- 10/10/1957माझा परिचय:- श्री रामप्रसाद माणिकराव डोईफोडे जन्म :- 10/10/1957 पत्ता. मु. हनवतरवेड पोस्ट. सावखेड तेजन ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा शिक्षण :-एम. ए. (अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इंग्रजी) बी. एड. एम. एड सी. सी.व्ही.जी. डी.एस.एम M.S. – CIT �� माध्यमिक :- 01/07/1983 ते 30/06/1995 संजय गांधी विद्यालय घाटबोरी ता. मेहकर जि. बुलढाणा ��कनिष्ठ प्राध्यापक :- 01/07/1995 ते 18/12/1998 संजय गांधी विद्यालय कनिष्ठ कला महाविद्यालय घाटबोरी ता.मेहकर जि. बुलढाणा ज्येष्ठ अधिव्याख्याता वर्ग एक अधिकारी �� जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र बुलढाणा जि. बुलढाणा (19/12/1998 ते 01/01/2003) �� प्राचार्य/कनिष्ठ प्राध्यापक संजय गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय घाटबोरी ता. मेहकर जि. बुलढाणा (02/01/2003 ते 30/08/2010) �� मुख्याध्यापक प्राचार्य सरदार वल्लभाई पटेल स्मारक शिक्षण समिती लोणार ता. लोणार जि. बुलढाणा �� सेवानिवृत्ती :- 30/10/2015 G) शिक्षणाधिकारी अधिकारी डॉ सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे 41 माताजी नगर नर्हे पुणे. ����������������������
InterestsREADIMG BOOK
Favorite moviesINDIAN
Favorite musicOID SONG KHISHOR KUMAR
Favorite booksSHRIMAN YOGI

Supreme education to all person 

https://ramprasad3.blogspot.com या ब्लॉगवर  किंवा  ह्या संकेतस्थळावरुन महाराष्ट्र राज्यातील तसेच देश -विदेशातील ताज्या बातम्यांचे अपडेट देण्यात येते . तसेच राज्य शासनांच्या तसेच केंद्र शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात येते . सदर या ब्लॉगवर किंवा संकेतस्थळावर नियमित बातम्या देण्यात येते , यामुळे आपल्या ज्ञानांमध्ये निश्चितच भर पडणार आहे .  

त्याचबरोबर सदरया ब्लॉगवर किंवा संकेतस्थळावरुन शैक्षणिक बाबी , रोजगार , सरकारी नोकरीच्या संधी , चालु घडामोडी तसेच राज्यातील तसेच देशातील राजकिय – सांस्कृतिक बातम्या सर्वात अगोदर व अचुक देण्याचा प्रयत्न या संकेतस्थळाच्या माध्यमातुन देण्याचा आम्ही प्रयत्न करु , परंतु वाचकांनी आपल्या सदविवेक बुद्धीचा वापर करुन , साहनिशा करुनच पुढील व्यवहार करावेत . याबाबतया ब्लॉगवर किंवा संकेतस्थळाचे मालक रामप्रसाद माणिकराव डोईफोडे कोणत्याही परिस्थितीमध्ये जबाबदार राहणार नाही .

माझे नाव रामप्रसाद माणिकराव डोईफोडेअसून जर आपल्याला सदर वाचकांमधील लेखाबाबत काही तक्रारी , सुचना किंवा आपले अभिप्राय द्यायचे असल्यास  doifodermhm@gmaii.com  या मेलवर संपर्क करावेत .

नियमित व अचूक माहितीसाठी रोज आमच्या या https://ramprasad3.blogspot.com संकेतस्थळाला भेट द्या ..

धन्यवाद ….


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.