Type Here to Get Search Results !

कंत्राटी कर्मचारी मराठी माहिती | Contractor Employee Marathi Mahiti

 कंत्राटी कर्मचारी मराठी माहिती | Contractor Employee Marathi Mahiti


प्रस्तावना 

Contractor Employee Marathi Mahiti मित्रांनो आपण आज कंत्राटी कर्मचारी मराठी माहिती  Contractor Employee Marathi Mahiti या विषयावर एक ब्लॉग पोस्ट लिहिण्यास हाती घेतला आहे.

आपल्या देशामध्ये फार पुरातन काळापासून कंत्राटी कर्मचारी हे विशिष्ट पगारावर 24 तास काम करणारे नोकरवर्ग कार्य करत होते. काम जास्त आणि वेतन कमी अशी परिस्थिती होती. 


Contractor Employee Marathi Mahiti
Contractor Employee Marathi Mahiti 


पुरातन काळापासून ते आजपर्यंत कंत्राटी कर्मचारी आजही सरकारी सेवेत कार्यरत आहे. दहा-दहा वर्ष होऊनही त्यांना नोकरीत कायम केले नाही. समान काम समान वेतन दिले जात नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यानंतर न्यायालयाने त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिला. 


समान काम समान वेतन 

Contractor Employee Marathi Mahiti समान काम समान वेतन हे आज कर्मचाऱ्यांना मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर आजच्या सरकारकडून मोठा अन्याय आपणास पाहावयास मिळतो म्हणूनच ब्लोगर ने या विषयावर महत्वपूर्ण माहिती लिहिण्यासाठी हा लेख हाती घेतला आहे. "Contractor Employee Marathi Mahiti"

देशातील आजची परिस्थिती. 


कंत्राटी कर्मचाऱ्यांची आजची देशातील परिस्थिती पूर्वीच्या काळासारखीच आहे फारसा त्यामध्ये बदल झाला असे सांगता येणार नाही. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांकडून उच्च न्यायालयाने निकाल दिल्यामुळे सरकारला आता कंत्राटी कर्मचारी यांना कायम कर्मचारी म्हणून वेतन देणे व नोकरीत कायम करणे हे भाग पडणार आहे 'Contractor Employee Marathi Mahiti'


 उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल 


देशातील आणि राज्यातील लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरली आहे .

अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा मार्ग आता अधिकृतपणे खुला झाला आहे .Contractor Employee Marathi Mahiti

उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयात  स्पष्ट शब्दात सांगितले आहे की ,दीर्घकाळ एकाच स्वरूपाचे नियमित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा कंत्राटी ठेवून वंचित ठेवणे हे अन्यायकारक आहे.


घटनात्मक अधिकार 


 Contractor Employee Marathi Mahiti समान कामासाठी समान वेतन हा घटनात्मक अधिकार असल्याने सरकारकडे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. असेही उच्चन्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे . उच्च न्यायालयाने सरकारला स्पष्ट शब्दांमध्ये न्यायालयाचा निर्वाळा किंवा हा आदेश आजच्या सरकारला देण्यात आल्यामुळे सरकारला कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरी बाबत योग्य निर्णय घेऊन त्यांना कायमस्वरूपी तत्त्वावर नोकरी देणे भाग आहे. आणि त्या संदर्भाने आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये हा एक घटनात्मक अधिकार आहे आणि तो म्हणजे' समान काम समान वेतन'या तत्त्वानुसार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा निर्णय आता लवकरच सरकार मार्फत हळूहळू अनेक विभागांमध्ये कार्य करत आहेत.


 विविध विभागात कंत्राटी कर्मचारी नेमणूक 

Contractor Employee Marathi Mahiti भारत सरकारच्या यंत्रणेत विविध विभागात कंत्राटी कर्मचारी कर्मचारी पुढील प्रमाणे विविध विभागा त आज सुद्धा कार्यरत आहे.

 आरोग्य विभाग ,शिक्षण विभाग ,नगरपालिका ,महानगरपालिका ,ग्रामपंचायत महामंडळे, पाणीपुरवठा यंत्रणा आणि विविध सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांना मोठा कायदेशीर आधार मिळाला आहे. न्यायालयाने ठामपणे सांगितले की, ज्या कर्मचाऱ्यांनी किमान पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ सलग सेवा दिली आहे.

 जे नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच काम करत आहेत .

 यांची भरती किमान प्राथमिक स्वरूपाच्या प्रक्रियेतून झालेली आहे.

 अशा  कर्मचाऱ्यांना नियमितीकरणाचा वैद्य हक्क आहे. हे केवळ सरकारच्या इछेवर सोपवण्याचा जुना नियम आता संपुष्टात आल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.

म्हणजेच सरकार मर्जी असेल तरच कायम करू अशी भूमिका आता मान्य राहिलेली नाही. 

 

कर्मचाऱ्यांचा कायदेशीर अधिकार

 Contractor Employee Marathi Mahitiआपल्या देशातील कर्मचाऱ्यांना स्वतःचा हक्क कायदेशीर मार्गाने मागता येईल. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षक सहाय्यक शिपाई ,क्लार्क सहाय्यक , संगणक ऑपरेटर, स्वच्छता कर्मचारी, वाहन चालक, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी आणि विविध कार्यालयातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यांना कायमस्वरूपी नेमणूक देणे व त्यांच्या पदाच्या संदर्भात योग्य वेतन श्रेणी लागू करून वेतन देणे ही सरकारची जबाबदारी आहे."Contractor Employee Marathi Mahiti"

 अनेक अनेक कर्मचारी दहा ते पंधरा वर्षांपासून अत्यल्प पगारावर काम करत आहे .


वेतन आयोगा नुसार विविध सुविधा. 


Contractor Employee Marathi Mahiti आता कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगानुसार पुढील प्रमाणे दर्शविलेल्या पद्धतीने विविध आर्थिक लाभ प्राप्त करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे म्हणून आतापर्यंत शासनाकडून पुढील फायदे देण्यात आले नाही 

त्यांना ना सुरक्षा व्यवस्था, ना पेन्शन , ना ग्रॅज्युएटी ना महागाई भत्ता मिळतोय. कंत्राटी कर्मचाऱ्यांना आम्हाला वर्तणूक देऊन वेतन फार अतिशय कमी देण्यात येते. 

सरकारने जर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित समाविष्ट करून घेतल्यास त्यांना शासकीय नियमानुसार सर्व सेवा उपलब्ध करून देणे भाग असते. आता उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे सरकारला कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी दिल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही

 पण नियमितीकरण झाल्यानंतर त्यांना सातवा वेतन आयोग आणि आठव्या वेतन आयोगानुसार वैद्यकीय सुविधा, महागाई भत्ता, वैद्यकीय सुविधा, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युएटी आणि पेन्शन मिळण्याच्या सोयी उपलब्ध होणार आहे.Contractor Employee Marathi Mahiti


 आर्थिक सुविधा मिळणार 


 Contractor Employee Marathi Mahitiसध्या दहा ते बारा हजार रुपये मानधन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कायम झाल्यावर 28 हजार ते 35 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 या निर्णयानंतर सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारला लवकरच नियमितीकरण धोरण तयार करावे लागणार आहे.


माहितीचे संकलन 

Contractor Employee Marathi Mahitiदेशातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांना कायम करण्यासाठी सरकारने आता त्यांची सर्व विभागातील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती जमा करून त्या माहितीचे संकलन करणे हे कार्य सरकारने सुरू केले आहे. 

संपूर्ण माहितीचे संकलन करण्यासाठी आणि माहितीचा डेटा प्राप्त करण्यासाठी सरकारने एक समिती नियुक्त करून अहवाल मागितला आहे. 


समितीची नियुक्ती 


 यासाठी विशेष समिती नेमून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण डेटा गोळा केला जाणार आहे.

 सरकारकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने  कायम केले जाणार आहेत सरकारने.

सरकारने विलंब केल्यास कर्मचाऱ्यांकडून कोर्ट अवमान  याचिका दाखल होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाला वेगाने निर्णय घ्यावा लागणार आहे. यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणात नियमितीकरण मोहीम सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुरावे गोळा करणे Contractor Employee Marathi Mahiti


कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ही आता सतर्क राहणे आवश्यक आहे. आपल्या सेवेचे सर्व पुरावेत जमा करून ठेवावेत ,

नियुक्ती आदेश, वेतन पावत्या, सेवा नोंदी , उपस्थिती रजिस्टर तसेच विभागाकडून मिळालेले पत्र व्यवहार व्यवस्थित जतन करावेत.

 प्रथम आपल्या विभागाकडे नियमिती करण्यासाठी अर्ज करावा. त्यानंतर कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून संघटनेचा दबाव वाढवावा आणि आवश्यकता भासल्यास न्यायालयात वैयक्तिक किंवा सामूहिक याचिका दाखल कराव्यात. न्यायालयाचा निर्णय आता कर्मचाऱ्यांच्या बाजूने आता ठाम उभा आहे. आहे त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांनी घाबरायचे कारण नाही .Contractor Employee Marathi Mahiti


कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे कार्य व दबाव


Contractor Employee Marathi Mahitiआगामी आठव्या वेतन आयोगातही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. न्यायालयीन दबाव, राजकीय हस्तक्षेप आणि कर्मचारी संघटनेच्या एकत्रित लढ्यामुळे आज कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी नवे पर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे .

हा निर्णय एक आदेश नसून वर्षानुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे.आता कायद्याच्या बळावर प्रत्येक कर्मचाऱ्याला आपला हक्क मागण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे . ही ब्लॉग पोस्ट सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे शेअर करण्याचीअत्यंत गरजेचे आहे. कारण हा निर्णय माहिती नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या हक्कांपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे या ब्लॉक पोस्टला  शेअर करा आणि आपल्या ओळखीतील प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवा .जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्याला न्याय मिळवता येईल.Contractor Employee Marathi Mahiti


सारांश 

Contractor Employee Marathi Mahiti कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन या तत्त्वानुसार पगार मिळत नसल्यामुळे आणि सेवेत कायम करत नसल्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कंत्राटी कर्मचारी आणि विविध संघटना यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर या याचिकेच्या संदर्भात उच्च न्यायालयाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ कंत्राटी स्वरूपात न ठेवता त्यांना त्वरित कायमस्वरूपी सेवेत समायोजन करून घ्यावे याबाबतचा संपूर्ण महत्त्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले असून न्यायालयाचे आभार मानले आहे. आपण हा ब्लॉग पोस्ट लेख संपूर्ण वाचन केल्यानंतर आपणास आवडल्यास आपल्या सर्व वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करावा ही विनंती. 


FAQ

1) कंत्राटी कर्मचारी म्हणजे काय? 

उत्तर:-जे कर्मचारी खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात तसेच सार्वजनिक क्षेत्रात कायमस्वरूपी नोकरी न घेता दैनिक वेतनावर घेतली जातात त्या कर्मचाऱ्यांना कंत्राटी कर्मचारी असे म्हणतात. 

2) भारतीय राज्यघटनेत कंत्राटी स्वरूपातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कोणती माहिती देण्यात आली आहेत?

उत्तर:-वेट बिगारी थांबवणे आणि समान काम समान वेतन या तत्त्वावर आधारित संपूर्ण माहिती भारतीय राज्यघटनेत विशिष्ट कलमाद्वारे स्पष्ट केली आहे. 

3) कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात उच्च न्यायालयाने कोणता निर्णय दिला आहे? 

उत्तर:-कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायमस्वरूपी समायोजन करून घेऊन नियमित वेतन श्रेणी वर आधारित वेतन अदा करण्याच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत. 

4) वेट बिगारी पद्धत म्हणजे काय?

उत्तर:-वेट बिगारी पद्धत म्हणजे गुलामगिरी स्वरूपाची पद्धत असून कर्मचाऱ्यांना जास्त काम देऊन कमी वेतन देणे. म्हणजेच वेट बिगारी होय. 

5) कंत्राटी कर्मचारी कोणत्या क्षेत्रात सध्या जास्त कार्यरत आहे? 

उत्तर-खाजगी कंपन्या, सार्वजनिक उपक्रम, शैक्षणिक विभाग, आरोग्य विभाग, वाहतूक क्षेत्रात, पाणीपुरवठा क्षेत्रात, ग्रामीण विभागामध्ये तसेच सर्वच क्षेत्रात आज कंत्राटी स्वरूपा कर्मचारी जास्त प्रमाणात कार्यरत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.