Type Here to Get Search Results !

स्वामी विवेकानंद मराठी माहिती | Swami Vivekanand Marathi Mahiti

 

स्वामी विवेकानंद मराठी माहिती | Swami Vivekanand Marathi Mahiti


प्रस्तावना 

Swami Vivekanand Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण महान योगी विचारवंत प्रतिभाषाली स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद मराठी माहिती Swami Vivekanand Marathi Mahitiया विषयावर सविस्तर माहिती आजच्या लेखातून पाहूया. मित्रांनो आपण हा लेख वाचल्यानंतर आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी दोस्त मित्रांना आवश्यक शेअर करा. 

भारतामध्ये अनेक महान विचारवंत जन्माला येऊन त्यांनी त्यांच्या विचारातून समाजाला मार्गदर्शन केले त्यापैकी एक म्हणजे स्वामी विवेकानंद हे होय. स्वामी विवेकानंद एक महान विचारवंत आणि योगी तत्त्वज्ञानी महापुरुष होऊन गेले आहेत. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे. त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित संपूर्ण माहिती या लेखात स्पष्टपणे नमूद करूया.Swami Vivekanand Marathi Mahiti

Swami Vivekanand Marathi Mahiti
 Swami Vivekanand Marathi Mahiti


भारतातच नव्हे तर जगामध्ये हिंदू धर्माची संस्कृती आणि भारतीय संस्कृतीची ओळख त्यांच्या अनेक कार्यातून स्वामी विवेकानंद यांनी करून दिली आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीसाठी जगभर त्यांनी प्रसार करण्याचा महान प्रयत्न केला होता. अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित केलेल्या शिकागो संमेलनाचा मध्ये जगाला त्यांनी दाखवून दिले की, भारतातील हिंदू संस्कृती जगातील सर्व संस्कृतीपेक्षा महान संस्कृती आहे. त्यांनी त्यांच्या भाषणातून संपूर्ण जगातील धर्म परिषदेतील लोकांची मने जिंकली. शिकागो येथील परिषदेमध्ये पहिल्यांदा आपल्या भाषणातून त्यांनी 'बंधू आणि भगिनींनो' ह्या तीन शब्दाने सुरुवात करून परिषदेतील सर्व महान विचारवंतांची आणि जनतेची मने जिंकली. Swami Vivekanand Marathi Mahiti

स्वामी विवेकानंद मराठी माहिती Swami Vivekanand Marathi Mahiti

एक महान विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. त्यांचा जन्म कलकत्ता या ठिकाणी जन्म झाला .त्यांचे लहानपणी त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे ठेवले होते होते. त्यांच्या आईचे नाव म्हणजेच त्यांच्या मातेचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. भुवनेश्वर देवी ही एक गृहिणी म्हणून संपूर्ण आयुष्य जगल्या. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते. त्यांचे वडील एक प्रसिद्ध वकील होते. म्हणजेच त्यांच्या वडिलांचा व्यवसाय कोर्टात जाऊन वकिली करणे असा होता.Swami Vivekanand Marathi Mahiti

 स्वामी विवेकानंदाचे जीवन आणि शिक्षण 

नरेंद्र दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांचे बालपण कलकत्ता याच शहरात पूर्ण झाले. त्यांनी त्यांचे शिक्षण कलकत्ता या शहरातील स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन तेथेच पूर्ण शिक्षण घेतले लहानपणापासून ते अतिशय हुशार आणि विद्वान म्हणून कॉलेजमध्ये प्रसिद्ध झाले. विवेकानंद म्हणजे नरेंद्र दत्त हे बहुभाषिक होते.त्यांनी त्यांच्या  जीवनात विद्यार्थी असताना त अनेक भाषेचा अभ्यास पूर्ण केला.लहानपणीच त्यांनी प्रमुख मुख्य अनेक भाषांचा अभ्यास केला. त्यांनी लहानपणी ज्या भाषेचा अभ्यास केला त्या भाषा पुढील प्रमाणे आहे. इंग्रजी ,संस्कृत ,बंगाली आणि पर्शियन भाषा अवगत केल्या.अनेक भाषांचा अभ्यास केला.Swami Vivekanand Marathi Mahiti

नरेंद्र दत्त हे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस 

नरेंद्र दत्त यांनी जीवनात 1981 मध्ये त्यांनी रामकृष्ण परमहंस यांच्या आश्रमावर किंवा मठावर जाऊन भेट घेतली. राम कृष्ण परमहंस यांच्या झालेल्या भेटीमुळे त्यांच्या जीवनाला एक मोठी नवीन दिशा मिळाली. नरेंद्र दत्त यांनी आपले गुरु म्हणून रामकृष्ण परमहंस यांना मानले. नरेंद्र दत्ताचे खरे जीवन बदलले ते रामकृष्ण परमहंस यांच्या संपर्कात राहिल्यामुळे. गुरु-शिष्यांचे नाते सुरू झाले. परमहंस यांनी आपले शिष्य म्हणून नरेंद्र दत्त यांना धर्म आणि संस्कृती यांची शिकवण दिली. त्यामुळे नरेंद्र दत्त आपले गुरु म्हणून रामकृष्ण परमहंस यांचा स्वीकार केला. नरेंद्र दत्त अत्यंत विद्वान महापुरुष म्हणून बनवण्याचे महान कार्य स्वामी परमहंस यांनी केले. आश्रमात ते अत्यंत विद्वान विद्यार्थी म्हणून नाव लौकिक केले. गुरुने जे सांगितले ते शिष्याने पूर्ण करण्याचे आश्वासन गुरूला नरेंद्र दत्त यांनी दिले. त्यामुळे रामकृष्ण परमहंस यांनी त्यांचे मूळ नाव नरेंद्र दत्त असे होते. आता ते नाव बदलून त्यांनी नरेंद्र दत्त आयोजित स्वामी विवेकानंद असे नाव बदलले. तेव्हापासून तर जीवनभर आणि जगभर स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले गेले. तेव्हापासून त्यांनी जगाला हिंदू धर्माची किमया व शिकवण स्पष्ट करून सांगितली.Swami Vivekanand Marathi Mahiti

शिकागो परिषद विश्व धर्म परिषद

स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे आयोजित केलेल्या विश्वधर्म परिषद आपली उपस्थिती लावली. त्यांनी शिकागो विश्व धर्म परिषदेत भाग घेतला. परिषदेत जगातील अनेक देशातील महान विचारवंत हजर होते. त्या परिषदेमध्ये अनेक देशातील धर्मगुरूंनी भाषण केले आणि संस्कृतीची ओळख करून दिली. सुरुवातीला जगातील विचारवंताची भाषणे संपल्यानंतर अगदी शेवटी विवेकानंद यांनी आपले भाषण करण्यास उभे राहिले आणि त्या परिषदेत भाषणाला सुरुवात अशी केली की, अमेरिकेच्या माझ्या "भाऊ आणि बहिणींनो म्हणजेच बंधू आणि भगिनींनो"असा शब्दप्रयोग भाषणाच्या सुरुवातीलाच केला. 'Swami Vivekanand Marathi Mahiti 'आतापर्यंत अनेक विचारवंताच्या भाषणातून असा शब्दप्रयोग केला नाही. ते फक्त जेंटलमेंट एवढेच म्हणत असत. मात्र स्वामी विवेकानंदांनी केलेल्या भाषणाच्या सुरुवातीच्या शब्दप्रयोगामुळे त्यांचे भाषण जगभर प्रसिद्धीस आले आणि जगभर प्रसिद्धी मिळून भारतीय संस्कृतीचा खरा पाया त्यांनी रचला. तो संस्कृतीचा पाया म्हणजे "ज्ञानदेवे रचिले पायाआणि तुका झालास कळस."त्यामुळे जगभर स्वामी विवेकानंद महान प्रतिभावंत आणि विचारवंत त्याच बरोबर तत्त्वज्ञानी महापुरुष म्हणून जगाला त्यांची ओळख झाली.Swami Vivekanand Marathi Mahiti

रामकृष्ण मिशनची स्थापना

आपल्या भारतीय धर्माचा आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्याचबरोबर शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी प्रथम रामकृष्ण मिशन स्थापन केली. त्यांनी रामकृष्ण मिशन 1987 मध्ये केली. राम कृष्ण मिशनची स्थापना केल्यानंतर त्यांनी आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि ज्ञानाचा भरपूर प्रमाणात प्रसार करण्यासाठी ते भारतभर फिरले. त्यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनचा मुख्य उद्देश म्हणजे 'सेवा आणि ज्ञानाचा प्रसार करणे' हा मुख्य उद्देश होता. या कार्यासाठी त्यांनी भारतात अनेक ठिकाणी त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या त्याचबरोबर भारतात काही ठिकाणी त्यांनी महाविद्यालयाची सुद्धा स्थापना केली. शाळा व कॉलेज स्थापना करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे' ज्ञानाचा प्रसार' करणे हा होता. भारतातील लोकांचे आरोग्य चांगले असावे म्हणून त्यांनी भारतात हॉस्पिटलची सुद्धा म्हणजेच दवाखान्याची स्थापना केली. या दवाखान्यातून आरोग्यांची देखभाल करण्याचे कार्य सुद्धा त्यांचे मोलाचे ठरले आहे.Swami Vivekanand Marathi Mahiti

स्वामी विवेकानंदाची कार्य 

स्वामी विवेकानंद यांनी आपल्या जीवनामध्ये जे महत्त्वाचे अनेक कार्य केले आहेत त्या कार्याची ओळख आपण आज आपल्या या लेखातून पाहूया.

स्वामी विवेकानंद यांनी जीवनात अतिशय महत्त्वाचे आणि मोलाचे कार्य पुढील प्रमाणे केले आहेत .

वेदांत धर्माचा प्रसार केला. 

स्वामी विवेकानंद यांनी वेदांत दर्शनाचा प्रसार भारतातच केला नसून तर जगभर केला आहे.

 हिंदू धर्माचा  गौरव गौरव करून हिंदू धर्माबद्दल भारतभर आणि जगभर जागरूकता निर्माण करण्याचे महान कार्य केले.

शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि गरीब व दलित वर्गातील समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. 

शिक्षणाशिवाय पर्याय नाही याबद्दल जगभर त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. 

समाजाची सेवा करण्यासाठी त्यांनी गरीब आणि दलित वर्गाच्या माणसासाठी आणि त्यांच्या उत्तरासाठी समतेचा संदेश देऊन सर्वांना एकत्रित करून भारतीय संसकृतीची आणि भारतीय समाजाची ओळख जगभर करून दिली Swami Vivekanand Marathi Mahiti 

स्वामी विवेकानंद यांचा शेवटचा श्वास 

स्वामी विवेकानंद यांनी आपल्या जीवनातील शेवटचा श्वास बेलूर मठ येथे सोडला. बेलूर मठ येथे 04 जुलै 1902 रोजी त्यांचे निधन झाले. स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा वारसा भारतात सतत पुढे चालू ठेवण्याचे काम सुरू झाले .Swami Vivekanand Marathi Mahiti

वारसा

स्वामी विवेकानंद यांचा वारसा भारताला आणि जगाला आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान आणि हिंदू धर्माची संस्कृती जगभर पसरवण्यासाठी आपले शिष्य तयार केले होते. या शिष्यांनी विवेकानंद स्वामी प्रमाणेच जगभर फिरून भारतीय संस्कृतीची ओळख जगाला करून देण्याचे कार्य केले. त्यांचे अनेक अनुयायी आणि शिष्य त्यांनी निर्माण केले.त्यांनी जगभरात अनेक शिष्य आणि अनुयायी तयार केले. विवेकानंद यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला."Swami Vivekanand Marathi Mahiti "त्यांच्या विचारांनी अनेक महान व्यक्तींना प्रेरणा दिली आहे,त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन भारतात  महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, आणि रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा समावेश आहे. Swami Vivekanand Marathi Mahiti

सारांश 

आजही भारतात आणि जगामध्ये स्वामी विवेकानंद यांची शिकवण अत्यंत गरजेची ठरत आहे. भारतातील एक महान धर्मयोगी, तत्त्ववेता, प्रतिभाषाली विचारवंत, विश्व संस्कृती निर्माता म्हणून परिचित आहे. जगातील अनेक देशात जाऊन हिंदू धर्माचे महत्व आणि गौरव अनेक विश्व परिषदेतून जगाला संदेश दिला आहे. हिंदू धर्माचा आणि शिक्षणाचा प्रसार आणि त्यांच्यामधील असणारे अष्टपैलू आदर्श गुण यांची आज जगाला गरज आहे. म्हणूनच ब्लॉग पोस्ट साठी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा लेख लिहून प्रसारित करत आहे.Swami Vivekanand Marathi Mahiti

FAQ

1) स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव कोणते होते?

उत्तर-स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र दत्त असे होते.

2) स्वामी विवेकानंद हे त्यांना कोणी दिले? 

उत्तर -राम कृष्ण परमहंस यांनी त्यांना विवेकानंद असे नाव दिले.

3) स्वामी विवेकानंद यांचा जन्म केव्हा झाला?

उत्तर-स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12जानेवारी 1863 रोजी झाला होता.

4) शिकागो येथील परिषद कोणी गाजवली? 

उत्तर-स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भाषणातून' बंधू आणि भगिनींनो ' या शब्दाने सुरुवात करून शिकागो परिषद गाजवली.

5) स्वामी विवेकानंद यांनी शेवटचा श्वास केव्हा सोडला? 

उत्तर-स्वामी विवेकानंद यांनी शेवटचा श्वास 04 जुलै 1902 रोजी बेलूर मठ येथे सोडला. 

अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा. 

साने गुरुजी मराठी माहिती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.