राष्ट्रमाता जिजामाता मराठी माहिती | Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti
प्रस्तावना
Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti मित्रांनो ,आज आपण राष्ट्रमाता जिजामाता यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्यावर आधारित संपूर्ण माहिती राष्ट्रमाता जिजामाता मराठी माहिती Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti यासंदर्भात सविस्तर माहिती प्राप्त करूया. आपण माहिती वाचल्यानंतर आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक शेअर करा ही विनंती.
![]() |
| Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti |
राष्ट्रमाता जिजाबाई ह्या एक महान माता आणि शक्ती म्हणून इतिहासात नाव सुवर्ण अक्षराने लिहिले गेले आहेत. राष्ट्रमाता जिजामाता यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहीत होण्याच्या उद्देशाने हा लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे. या लेखातून माहित असलेली शक्य तेवढी माहिती स्पष्टपणे वाचकांसाठी नमूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रमाता जिजामाता राष्ट्रमाता यांना जिजाऊ मासाहेब असेही म्हटले जाते, जिजाऊ मासाहेब यांची जयंती 12 जानेवारी ला असल्यामुळे त्यांच्या कार्याचा परिचय आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख लिहिण्यासाठी ब्लॉगर या नात्याने महत्वपूर्ण सविस्तर माहितीचे वर्णन या लेखातून स्पष्ट करणार आहे. . Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti
राष्ट्रमाता जिजामाता मराठी माहिती Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti
जिजाऊ मा साहेबांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या सिंदखेड राजा या गावी त्यांचा जन्म झाला. जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1998 रोजी झाला होता. जिजाऊ मा साहेबाचे वडील एक मोठे सरदार म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध आहे. त्यांच्या वडिलांचे नाव लकोजीराव जाधव असे होते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांच्या सत्तेचा विस्तार झालेला आहे. जिजाबाई मा साहेबांच्या आईचे नाव मॉंसाबाई जाधव असे होते.'Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti' त्यांच्या आई सामान्य एक गृहिणी म्हणून प्रसिद्ध होत्या
राष्ट्रमाता जिजामाता यांच्या वडीलाचे साम्राज्य
लखोजीराव जाधव यांच्या विभागाचा विस्तार बुलढाणा जिल्ह्यात आडगाव राजा, किनगाव राजा, देऊळगाव राजा, मेव्हणा राजा आणि पिंपरी राजा या संपूर्ण ठिकाणी त्यांनी त्यांच्या साम्राज्याचा विस्तार करून सु व्यवस्थित राज्यकारभार केला होता. लखोजीराव जाधव यांचे मूळचे वंशज हे देवगिरी येथील आहे. आज त्याच ठिकाणाला आपण दौलताबादचा किल्ला असे म्हणतो. पुरातन काळा त देवगिरी या नावाने प्रसिद्ध अशा यादव काळातील वंशजवळ. जिजामाता आणि शहाजीराजे यांचा विवाह सोहळा देवगिरी येथेच संपन्न झाला होता. लकोजीराव जाधव यांनी जिजाऊ मा साहेबांना लहानपणीच शस्त्रविद्याचे तसेच घोडेस्वार होऊन लढाई करण्याचे प्रशिक्षण दिले.Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti
जिजाऊ मासाहेब बालपण आणि शिक्षण
आजच्या या लेखात आपण राष्ट्रमाता जिजामाता यांचे बालपण आणि शिक्षण या संदर्भात सविस्तर माहिती या लेखात नमूद करत आहे.Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti जिजामातेचे बालपण सिंधखेड राजा येथे गेले. जिजामाता म्हणजेच जिजाऊ मासाहेब यांना त्यांच्या बालपणातच लकोजीराव जाधव यांनी लहानपणातच शस्त्रास्त्रे आणि घोडेस्वारीची शिक्षा दिली गेली होती. तसेच युद्धाचे संपूर्ण डावपेच आणि युद्धातील गनिमी कावा या संदर्भात महत्वपूर्णत्यांना शिक्षण देऊन परिपूर्ण केले होते. जिजाऊ मा साहेबांनी लहानपणी महत्त्वपूर्ण खालील भाषेचा अभ्यास बालपणातच केला. त्यांनी तीन भाषेचा अभ्यास केला होता. त्या तीन भाषा म्हणजे संस्कृत, मराठी, आणि हिंदी भाषा ह्या होय.
राजमातेचा विवाह सोहळा
बालपणातच राजे लकोजीराव जाधव यांनी जिजाऊ यांचा विवाह प्रसिद्ध सरदार शहाजीराजे भोसले यांच्याशी यांच्याशी लावून दिला. जिजाऊ आणि शहाजी यांचा विवाह देवगिरी येथे म्हणजेच दौलताबाद किल्ल्यावर संपन्न झाला होता. इतिहासात याबाबतची नोंद करण्यात आली आहे.जिजामातेचे विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले होते. शहाजीराजे भोसले हे एक प्रमुख निजामाच्या दरबारी सरदार होते. माता आणि शहाजी भोसले यांनायांनी दोन पुत्रांना जन्म दिला. म्हणजेच जिजाबाईला आणि शहाजीराजे यांना दोन पुत्र होते. जिजाबाईंच्या स्वतःच्या पोटचे 2 पुत्र होते. यातील संभाजी व शिवाजी हेच इतिहासात प्रसिद्ध आहेत. "Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti"
युद्ध कलेचे शिक्षण
जिजाऊ मासाहेब म्हणजेच राष्ट्रमाता जिजामाता यांच्या जीवनातील महत्त्वाचा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे मासाहेबांनी छत्रपती शिवाजी राजे यांना लहानपणीच युद्ध कलेचे आणि घोड्यावर स्वार होऊन युद्ध कसे करावे ?याचे शिक्षण प्रतीक्षात जिजाऊ मा साहेबांनी शिवाजी राजे यांना दिले केवळ शिक्षणाचे दिले नाही तर त्यांनी शिवाजी राजे यांना महाभारत आणि रामायण यातील महत्त्वपूर्ण गोष्टी बाल शिवाजी राजे यांना बालपणीच शिकवले. शिवाजीच्या शिक्षणाची खरी ही एक नांदीच आहे. जिजाऊ मा साहेबांनी त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात होणारा स्त्रियांचा अत्याचार कसा होतो हे संपूर्ण शिक्षणातून धडे दिले.जिजामातेच्या जीवनात एक महत्त्वाचा मोड आला जेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांनी शिवाजी महाराजांना शस्त्रास्त्रे आणि घोडेस्वारीची शिक्षण दिली आणि त्यांना एक महान नेता बनविण्यासाठी प्रेरित केले.Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti
शिवाजी महाराजांच्या अभियानात योगदान
जिजामातेच्या जीवनात त्यांनी शिवाजी महाराजांना आर्थिक आणि मानसिक समर्थन दिले आणि त्यांना एक महान नेता बनविण्यासाठी प्रेरित केले एवढेच नव्हे तर शिवाजी यांना राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून अष्टपैलू महाराजा म्हणून परिपूर्ण शिक्षण देऊन महाराष्ट्रात चालू असणारे अत्याचार थांबवण्यासाठी फार मोठा योगदान मासाहेबांनी शिवाजी महाराजांना दिला." Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti"
राष्ट्रमाता जिजामाता चे कार्य
१) राष्ट्रमाता जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना बालपणीच युद्धाचे प्रशिक्षण दिले
२) घोड्यावर स्वार होऊन युद्ध कसे करावे ?
याचे कौशल्य राजे शिवाजी यांना दिले.
३) जिजामाता जीवनात एक महत्त्वाचा मोड आला जेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांना शिक्षण देण्यास सुरुवात केले
५) शिवाजी राजे यांना जनतेचा राजा बनवण्याचे कार्य मासाहेब यांनीच केले.
६) मुघलांचा होणारा अत्याचार थांबवण्यासाठी मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मोगलाविरुद्ध उभे केले.
७) शिवाजी महाराज यांना युद्धाचे डावपेच आणि गनिमी कावा कसा करावा याबाबत सुद्धा पारंगत केले.
६) पुढील शिक्षणासाठी जिजाबाईने राजे शिवाजी यांना दादोजी कोंडदेव यांच्याकडे पाठवून संपूर्ण युद्धाचे प्रशिक्षण पूर्ण करून घेतले.
७) महिलावर होणारा अत्याचार थांबवून महिलांचे सशक्तीकरण करण्याचे कार्य जिजाऊ मा साहेबांनी पूर्ण केले.Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti
वारसा
जिजाऊ मासाहेब म्हणजे एक असामान्य व्यक्तिमत्व होय. बाल शिवाजी पासून तर छत्रपती शिवाजीराजे भोसले म्हणून एक प्रेरणादायी वारसा म्हणून मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. त्या केवळ माताच नव्हत्या तर एक महान शक्ती म्हणून शक्ती माता म्हणून त्यांचे कार्य इतिहासात मोलाचे ठरले आहे.जिजामातेचा वारसा आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी एक महान माता आणि शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात एक अमूल्य योगदान दिले आहे.Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti
राष्ट्रमाता जिजामाता यांची मुख्य विचार धारा
१)शिक्षण
शिक्षण ही शक्ती आहे.जिजामातेच्या विचारानुसार, शिक्षण ही शक्ती आहे आणि त्यामुळे आपले जीवन बदलू शकते.
शिक्षण शक्ती प्राप्त झाल्याशिवाय समाज परिवर्तन करता येत नाही.
समाजाचे संपूर्ण परिवर्तन करण्यासाठी शिस्त आवश्यक असते.
२)स्वावलंबन-
जीवन जगताना स्त्री असो की पुरुष असो प्रत्येकाच्या मध्ये स्वावलंबन निर्माण झाले पाहिजे.
स्वावलंबन प्राप्त केले तर दुसऱ्याच्या कोणाच्याही विचाराची गरज नसते.
माणूस नेहमी स्वावलंबी असावा ह्या मुख्य जिजामातेच्या विचारानुसार, स्वावलंबन हे जीवनात महत्त्वाचे आहे.
स्वावलंबशिवाय जगता येत नाही.
३)सामाजिक न्याय-
जिजामातेच्या विचारानुसार, सामाजिक न्याय हे जीवनात महत्त्वाचे आहे.
प्रत्येक व्यक्तीला समाजात तो कोणत्याही जातीपंथाचा किंवा धर्माचा असला तरी त्याला सामाजिक न्याय मिळालाच पाहिजे.
अन्यायाविरुद्ध लढा दिल्याशिवाय सामाजिक न्याय प्रस्थापित करता येत नाही
.Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti
मृत्यु
जिजाऊ मा साहेबांनी मनात धरलेले सर्व संकल्प त्यांनी पूर्ण केले.
त्यांचा महत्त्वाचा संकल्प म्हणजे शिवाजी राजे यांना छत्रपती शिवाजीराजे म्हणून राज्यभिषेक त्यांच्या डोळ्यांनी त्यांना पाहायचा होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक जिजाऊ मा साहेबांनी पाहिल्यानंतर अगदी काही दिवसातच राज्याभिषेक झाल्यानंतर जवळ जवळपास 15 ते 20 दिवसात जिजाऊ मा साहेबांचा मृत्यू झाला. राष्ट्रमाता जिजामाता यांचा मृत्यू 17 जून 1674 रोजी झाला. राष्ट्रमाता जिजामाता यांची समाधी छत्रपती शिवाजी राजे यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे बांधली आहेत.Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti
सारांश
महाराष्ट्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या राष्ट्रमाता जिजामाता एक महान माता म्हणून छत्रपती शिवाजी राजे यांना जनतेचा राजा म्हणून अन्याय विरुद्ध उभे करण्याचे कार्य मासाहेबांनी केली आहे. महाराष्ट्रात जनतेचे राज्य म्हणून स्वराज्य मिळाले पाहिजे.Rashtra Mata Gija Mata Marathi Mahiti जिजामाता एक महान माता आणि शक्ती होती ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात एक अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या आदर्शावर चलण्याची गरज खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राला आहे. राष्ट्रमाता जिजामाता च्या विचार प्रवाहात संघर्षातून उत्कर्ष करण्याचे कार्य करण्याचे ध्येय प्राप्त होते. मासाहेबांनी शिवाजीला जर घडवले नसते तर महाराष्ट्राची काय दशा झाली असती हे आज आपण सांगू शकत नाही. म्हणूनच त्यांच्या जीवन परिचयावर आधारित हा लेख लिहिला आहे. सर्वांनी या लेखाचे वाचन केल्यानंतर इतरांनाही सुद्धा हा लेख वाचण्यासाठी आवश्यक पोस्ट करा.
FAQ
१) जिजाऊ मा साहेबांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला होता हे सांगा?
उत्तर-राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबा चा जन्म 12 जानेवारी 19 98 रोजी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेडराजा येथे झाला.
२) जिजाऊ मा साहेबांच्या वडिलांचे नाव सांगा.
उत्तर-जिजाऊ मा साहेबांच्या वडीलाचे नाव लखोजीराव जाधव असे होते.
३) जिजामातेचा विवाह कोणाशी झाला होता?
उत्तर-जिजामातेचा विवाह शहाजी भोसले यांच्याशी झाला होता.
४) जिजाऊ मा साहेबांचा विवाह शहाजीराजे यांच्याबरोबर कोणत्या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झाला होता?
उत्तर- जिजाऊ मा साहेबांचा विवाह शहाजीराजे यांच्याबरोबर देवगिरी आजचे दौलताबाद येथे विवाह सोहळा संपन्न झाला होता.
५) राष्ट्रमाता जिजामाता यांची समाधी कुठे आहे?
उत्तर-मासाहेब राष्ट्रमाता जिजामाता यांची समाधी पाचाड येथे आहे.
विविध प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.

