कृती संशोधन मराठी माहिती | Action Research In Marathi Mahiti
प्रस्तावना
Action Research In Marathi Mahiti मित्रांनो आज आपण एक नाविन्य पूर्ण विषयावर लिखाण करण्यासाठी लेख हाती घेतला आहे. ज्या विषयावर आपण ब्लॉग पोस्ट लिखाण करणार आहे त्या विषयाचे नाव आहे कृती संशोधन मराठी माहिती Action Research In Marathi Mahiti हे आहेत. आपण संपूर्ण लेख वाचल्यानंतर आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करा.
![]() |
| Action Research In Marathi Mahiti |
कृती संशोधन या विषयाला नाविन्यपूर्ण महत्त्व प्राप्त झाले आहेत. सर्वच क्षेत्रात या विषयावर अनेक नवनवीन पद्धतीने लेख लिहिले जातात. कृती संशोधनालाच नवोपक्रम प्रकल्प असे सुद्धा नाव आहे. शिक्षण क्षेत्रात या विषयाला महत्त्व प्राप्त झाले आहेत. प्रत्येक वर्गासाठी कृती संशोधन प्रकल्प राबवणे काळाची गरज ठरत आहे.Action Research In Marathi Mahiti
नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकाने स्वतःच्या समस्येवर स्वतःच अभ्यास करून स्वतःची समस्याचा उकल करणे आवश्यक ठरत आहे. दैनिक पद्धतीने अध्ययन व अध्यापन करताना निर्माण होणाऱ्या समस्येचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून समस्येचे निष्कर्ष शोधून काढण्याच्या पद्धतीलाच कृती संशोधन असे म्हणतात. Action Research In Marathi Mahiti
कृती संशोधन मराठी माहिती Action Research In Marathi Mahiti
कृती संशोधनावर डॉक्टर कोरे या शास्त्रज्ञाने या पद्धतीचा सर्वप्रथम अभ्यास करून कृती संशोधन म्हणजे नेमके काय याबाबत सविस्तर माहिती त्यांनी त्यांच्या लिखाणात केली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये कृती संशोधन म्हणजेच रिसर्च ॲक्शन ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या विषयावर आपण एक लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे.'Action Research In Marathi Mahiti 'कृती संशोधन ही एक संशोधन पद्धती आहे .ज्यामध्ये शिक्षक किंवा व्यावसायिक त्यांच्या स्वतःच्या कार्यक्षेत्रात समस्या सोडवण्यासाठी संशोधन करतात. ही पद्धती शिक्षकांना त्यांच्या शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या परिणामांमध्ये वाढ करण्यासाठी मदत करते. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या अनेक समस्येवर अभ्यास करून त्या समस्यांचे निराकरण करता येते. हा लेख लिहिताना ब्लॉगर मी स्वतः अनेक विषयावर कृती संशोधन प्रकल्प माझ्या समस्या सोडवण्यासाठी कृती संशोधन आराखडा तयार करून माझ्या सर्व समस्या सोडवल्या आहे. नाविन्य म्हणजे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी माझ्या कृती संशोधन प्रकल्पास हा महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक देऊन गौरवपूर्वक सन्मान केला आहे. तसेच प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले आहेत. म्हणून मी आज या विषयांमध्ये भरपूर माहिती लिहू शकतो परंतु आपणास एक हजार शब्दाची मर्यादा आहे त्यामुळे थोडक्यात कृती संशोधनावर या विषयावर सविस्तर माहिती या लेखात स्पष्टपणे नमूद करत आहे.Action Research In Marathi Mahiti
कृती संशोधनाचे महत्व
शिक्षण क्षेत्रात कृती संशोधन प्रकल्पास फार महत्त्वाचे स्थान आहे. शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणात कृती संशोधन प्रकल्पास महत्त्व देऊन प्रकल्प राबवणे कसे आवश्यक आहे यासंदर्भात माहिती सुद्धा दिलेली आहेत. म्हणून कृती संशोधन म्हणजे हे एक प्रकारे पीएचडी लहान स्वरूपच आहे. कृती संशोधनाचे महत्त्व पुढील प्रमाणे पाहूया.Action Research In Marathi Mahiti
कृती संशोधनाचे महत्व असे आहे:
१)शिक्षकांना त्यांच्या शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मदत करते.
२)विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या परिणामांमध्ये वाढ करण्यासाठी मदत करते.
३)शिक्षकांना त्यांच्या स्वतःच्या कार्यक्षेत्रात समस्या सोडवण्यासाठी मदत करते.
४)शिक्षकांना त्यांच्या पेशेवर विकासासाठी मदत करते.
५) अध्ययन अध्यापन प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या समस्येचा उकल केल्यामुळे स्वतःचे निष्कर्ष स्वतः शोधून काढले जाते.
कृती संशोधनाची प्रक्रिया
कृती संशोधनामध्ये प्रथम शिक्षकाला अध्ययन अध्यापन करताना समस्या निर्माण झाली पाहिजे.
उदाहरणार्थ वर्ग आठवा इयत्तेतील इंग्रजी या विषयात स्पेलिंग विद्यार्थ्याचे काय चुकते? ही एक समस्या आहे.
अशा समस्येचा अभ्यास करून प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
ठराविक वेळ, कार्यपद्धती आणि वेळापत्रकानुसार निर्धारित कालखंडात समस्या सोडावी लागते.
इंग्रजी शिकणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे स्पेलिंग तपासले तर ते कोठे चुकते आहे. यावर मी एक कृती संशोधन प्रकल्प प्रायोगिक पद्धतीने तीन महिने राबवला. त्यानंतर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर किंवा राबवल्यानंतर एक निष्कर्ष समोर आला. निष्कर्ष असा प्राप्त झाला की कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यांचे स्पेलिंग फक्त स्वरावरच चुकतात. व्यंजनावर सुकत नाही. व्यंजनावर स्पेलिंग कधीच चुकत नाही. स्पेलिंग हे फक्त पाच स्वरावर चुकीचे असते. त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही शब्दाचे स्पेलिंग अचूक लिहिण्यासाठी स्वरावर थांबून ते स्पेलिंग पाठ करावे. उदाहरणार्थ Examination हा शब्द कसा पाठ करावा त्याबाबत माहिती नमूद करत आहे. स्वरावर थांबणे व स्पेलिंग पाठ करणे. Exa mi na tio n अशा पद्धतीने कागदावर पंचवीस वेळेस हे स्पेलिंग वर दिलेल्या प्रमाणे लिहून काढणे ऑटोमॅटिक स्पेलिंग पाठ होते. बोलताना चुकले तरी हाताला वळण पडलेले असते त्यामुळे स्पेलिंग चुकत नाही. हा माझा प्रकल्प मी लिहिण्याचा निष्कर्ष आहे.Action Research In Marathi Mahiti प्रकल्पक मी महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे येथे अनुदानावर उपरोक्त दर्शविलेल्या पद्धतीने प्रकल्प राबवला आहे. ज्येष्ठ अध्यापक म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था बुलढाणा येथे डायटला याच विषयावर डीएड आणि बीएड तसेच सेवांतर्गत शिक्षकांना या विषयावर भरपूर मार्गदर्शन केले आहे. माझ्या आवडीचा हा विषय असल्यामुळे मी लिखाण कामासाठी या विषयाची निवड केली आहे.Action Research In Marathi Mahiti म्हणून कृती संशोधनाची प्रक्रिया कशी असते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया पुढील प्रमाणे
कृती संशोधनाची प्रक्रिया असे आहे:
1) शिक्षकाला अध्यापन करताना जी समस्या निर्माण झाली ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे.
2) समस्या ओळखणे:शिक्षक त्यांच्या कार्यक्षेत्रात समस्या ओळखतात.
3) साहित्य पुनरावलोकन: शिक्षक समस्या संबंधित साहित्य पुनरावलोकन करतात.
4.) संशोधन प्रश्न तयार करणे : - शिक्षक संशोधन प्रश्न तयार करतात.
5. )डेटा संकलन : - शिक्षक डेटा संकलन करतात.
6. )डेटा विश्लेषण : - शिक्षक डेटा विश्लेषण करतात.
7. )परिणाम :- शिक्षक परिणाम निकालतात.
8. )कार्यवाही -: शिक्षक कार्यवाही करतात.
कृती संशोधनाचे फायदे
Action Research In Marathi Mahiti कृती संशोधन प्रकल्प राबवून पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेत हा प्रकल्प विद्यार्थ्यांना राबवण्यासाठी उपयुक्त असणे आवश्यक असते. कृती संशोधन प्रकल्प मुळे समस्येचे कायमस्वरूपी निराकार होते म्हणून कृती संशोधनातून केलेला नाविन्यपूर्ण अभ्यास शिक्षक व विद्यार्थी तसेच शिक्षण क्षेत्रात संशोधनाचे काम करणारे तज्ञ मंडळी यांच्या फायद्याचा ठरणे आवश्यक आहे. म्हणूनच पोटी संशोधनाचे फायदेही जाणून घेणे आवश्यक असते. ते फायदे आता आपण जाणून घेऊया.
कृती संशोधनाचे फायदे असे आहेत
१)शिक्षकांना त्यांच्या शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मदत करते.
२) विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या परिणामांमध्ये वाढ करण्यासाठी मदत करते.
३) शिक्षकांना त्यांच्या स्वतःच्या कार्यक्षेत्रात समस्या सोडवण्यासाठी मदत करते.
४) शिक्षकांना त्यांच्या पेशेवर विकासासाठी मदत करते.
कृती संशोधनाचे नुकसान
कृती संशोधन प्रकल्प राबवताना लागणारा आवश्यक वेळ व साधने प्राप्त होत नाही. कृती संशोधन प्रकल्पासाठी संख्याशास्त्राची मदत घेणे आवश्यक असते. ही पद्धत बऱ्याच शिक्षकांना माहीत नसल्यामुळे ते प्रकल्प पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे कृती संशोधन पद्धत राबवताना पुढील प्रमाणे कृती संशोधनाचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते. त्याबाबत पुढील प्रमाणे माहिती जाणून घ्या. काय नुकसान होते हे पहा? "Action Research In Marathi Mahiti "
कृती संशोधनाचे नुकसान असे आहेत:
१) शिक्षकांना वेळ आणि संसाधनांची आवश्यकता असते.
२)शिक्षकांना संशोधन पद्धतीची माहिती असणे आवश्यक आहे.
३)शिक्षकांना डेटा विश्लेषण आणि परिणाम निकालण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.Action Research In Marathi Mahiti
सारांश
जगातील सर्वच देशात कृती संशोधन प्रकल्प राबवले जातात. योग्य समस्येचा उकल केला जातो. कृती संशोधन राबवण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्या सर्व पद्धतीचा उपयोग शिक्षक करू शकतात. प्रकल्पासाठी साधने प्राप्त करू शकतात. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक शाळेतून दरवर्षी आता प्रकल्प राबवणे आवश्यक झाले आहे. कृती संशोधन या विषयावर स्पर्धा परीक्षेचे सुद्धा आयोजन केले आहे. डीएड आणि बीएड साठी तर कृती संशोधन हा एक स्वतंत्र विषय अनिवार्य करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शाळेत कृती संशोधनावर आधारित अनेक उपक्रम मुलांकडून राबवून घेतले जातात. महत्त्वाची बाजू आहे. त्यामुळे
कृती संशोधन ही एक संशोधन पद्धती आहे .ज्यामध्ये शिक्षक किंवा व्यावसायिक त्यांच्या स्वतःच्या कार्यक्षेत्रात समस्या सोडवण्यासाठी संशोधन करतात. ब्लॉगर ने म्हणजे मी स्वतः आतापर्यंत 25 प्रकल्प राबवले आहेत. त्याचा फायदा मला तर झालाच परंतु माझ्या विद्यार्थ्यांनाही फार मोठा फायदा झाला आहे. या विषयात कृती संशोधन ही पद्धती शिक्षकांना त्यांच्या शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या परिणामांमध्ये वाढ करण्यासाठी मदत करते. शेवटी एवढेच सांगावे वाटत आहे की, शिक्षकाने स्वतः कृती संशोधन हा प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांना या संदर्भातील सविस्तर माहिती दैनंदिन अध्यापन करताना स्पष्ट करून सांगणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी कृती संशोधन स्पर्धे सहभागी होऊन कृती संशोधन आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.
FAQ
1 कृती संशोधन म्हणजे काय?
उत्तर-दैनंदिन अध्ययन व अध्यापन करताना निर्माण झालेली समस्येचे शास्त्रीय पद्धतीने उकल करून निष्कर्ष काढणे म्हणजे कृती संशोधन होय.
2) कृती संशोधनासाठी सर्वात चांगली पद्धत कोणती आहे?
उत्तर-कृती संशोधनासाठी प्रायोगिक पद्धत ही अतिउत्तम आहे.
3) कृती संशोधनाचा महत्त्वाचा एक फायदा सांगा?
उत्तर-शिक्षकांना त्यांच्या शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यास कृती संशोधन मदत करते.
4) कृती संशोधनाचे एक महत्त्व सांगा?
उत्तर-शिक्षकांना त्यांच्या शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मदत करते.
5) कृती संशोधनाची सुरुवात प्रथम कोणी केली आहे?
उत्तर-कृती संशोधनाची प्रथम सुरुवात डॉक्टर कोरे यांनी केली आहे.
अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आपण आमचे विविध विषयावरील लेख वाचू शकता.


Thanks sir.
ReplyDelete