अर्थसंकल्प मराठी माहिती | Economic Budget IN Marathi Mahiti
प्रस्तावना
Economic Budget IN Marathi Mahiti मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे. आजच्या ब्लॉग लेखासाठीचा मुख्य विषय आहे. अर्थसंकल्प मराठी माहिती | Economic Budget IN Marathi Mahiti आहेत. सामान्य नागरिकांपासून तर देश पातळीपर्यंत अर्थसंकल्प नियोजन करणे सर्वात महत्त्वाच बाबा आहेत. मित्रांनो हा लेख आपण वाचल्यानंतर आपणास आवडल्यास आपल्या दोस्त मित्रमंडळी तसेच वाचक प्रेमी मित्रांना हा लेख वाचण्यासाठी आवश्यक शेअर करा ही नम्र विनंती.अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व असण्याचे मुख्य कारण आहे की, नवीन आर्थिक संकल्प नियोजन करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपले आर्थिक नियोजन करून स्वतःचा विकास करणे हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पुढील वर्षाचे नियोजन करण्याची पद्धत सरकार पासून तर नागरिकापर्यंत महत्त्वपूर्ण पद्धत आहे. त्यामुळे येणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवून प्राप्त निधीच्या नुसार आपले नियोजन करणे. Economic Budget IN Marathi Mahiti
भारत सरकारने 28 फेब्रुवारी 2026 मध्ये देशाचा अर्थसंकल्प जाहीर करून पुढील येणाऱ्या वर्षात म्हणजे आर्थिक वर्ष एक एप्रिल 2026 ते 31 मार्च 207 या साठी अर्थ अर्थसंकल्प संसदेत मंजूर करून घेतला आहे.
त्याचप्रमाणे आपल्या घटक राज्याने म्हणजे महाराष्ट्राने मार्च महिन्यात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात विधिमंडळातून मान्यता प्राप्त करून घेतला आहे आणि त्यानुसारच देश किंवा राज्य यांनी उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल साधण्यासाठी केलेले एक यशस्वी नियोजन म्हणजे अर्थसंकल्प होय'Economic Budget IN Marathi Mahiti'
अर्थसंकल्प मराठी माहिती Economic Budget IN Marathi Mahiti
आपल्या देशाचा आर्थिक विकास नियोजित पद्धतीने करण्यासाठी दरवर्षी भारत सरकारकडून संसदेत अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करतो आणि त्यानंतर त्या अर्थसंकल्पावर संसदेतील दोन्ही सभागृहातील चर्चेनंतर तो अर्थसंकल्प 01 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या वर्षात सरकारच्या तिजोरीत जमा होणारा पैसा आणि आणि तिजोरीतून खर्च होणारा पैसा यांचा समतोल साधण्यासाठी अर्थसंकल्प म्हणजे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. अर्थसंकल्पाचे नियोजन व्यवस्थित असेल तर देशाचा विकास झपाट्याने होत असतो.Economic Budget IN Marathi Mahiti
अर्थसंकल्प हा सरकारच्या आर्थिक नीतीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, ज्यामध्ये सरकारच्या आगामी आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि खर्चाचे अंदाज मांडलेले असतात. हा दस्तऐवज सरकारच्या आर्थिक प्राधान्यांचे प्रतिबिंब आहे आणि त्यातून देशाच्या आर्थिक विकासाची दिशा स्पष्ट होते. म्हणून आज आपण या लेखांमध्ये स्पष्टपणे अर्थसंकल्प या विषयावर माहिती या लेखात नमूद केली आहे.
अर्थसंकल्पाचे प्रकार
Economic Budget IN Marathi Mahiti सर्वसामान्यपणे देश किंवा एखादे घटक राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश यासाठी जो अर्थसंकल्प नवीन आर्थिक वर्षात राबवण्यात येतो त्या अर्थसंकल्पाचे प्रमुख मुख्यतः तीन प्रकार आहेत. अर्थसंकल्पाच्या तीन प्रकाराचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे व्याख्यात्मक दृष्टीने करूया.
1. समतोल अर्थसंकल्प:
जेव्हा सरकारचे उत्पन्न आणि खर्च समान असतात, तेव्हा त्याला समतोल अर्थसंकल्प म्हणतात.
2. शिलकी अर्थसंकल्प:
जेव्हा सरकारचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते, तेव्हा त्याला शिलकी अर्थसंकल्प म्हणतात.
3. तुटीचा अर्थसंकल्प:
जेव्हा सरकारचे खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असते, तेव्हा त्याला तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात .
अर्थसंकल्पाचे महत्त्व
देश पातळीवरील किंवा राज्य पातळीवरील अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी सरकार मंजूर करून घेत असते. हा अर्थसंकल्प मंजूर करून घेण्याचे महत्त्व
महत्त्व अनेक कारणांसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे.
आर्थिक विकास: अर्थसंकल्पातून सरकारच्या आर्थिक विकासाच्या प्राधान्यांची दिशा स्पष्ट होते. अर्थसंकल्पाचे महत्त्व खालील दर्शविल्याप्रमाणे चार प्रकारात महत्व स्पष्ट करता येईल.
1)कर धोरण
अर्थसंकल्पातून कर धोरणांमध्ये बदल केले जातात, ज्याचा प्रभाव नागरिकांच्या आर्थिक स्थितीवर होतो. सरकार नागरिकाकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पद्धतीने अनेक वस्तू आणि सेवा या द्वारे कर धोरण आखून कर जमा करत असतात. कर जमा झाला म्हणजे सरकारच्या तिजोरीत पैसा जमा होतो.
2) आर्थिक धोरण
सरकारने अर्थसंकल्पामध्ये एक आर्थिक धोरण निश्चित केलेले असते आणि निश्चित केलेल्या धोरणानुसार तिजोरीत वेगवेगळ्या मार्गाने पैसा जमा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाते. आणि तिजोरीत पैसा जमा झाल्यानंतर तू पैसा देशाच्या विकासासाठी अर्थ विभागाकडून खर्च केला जातो त्यामुळेअर्थसंकल्पातून सरकारी योजनांना आर्थिक पाठबळ मिळते आणि झपाट्याने विकास होतो.
अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया
अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये होते
4 अंदाजपत्रक
प्रत्येक सरकारकडून अंदाजपत्रक तयार करून
सरकारच्या विविध विभागांकडून आगामी आर्थिक वर्षातील खर्चाचे अंदाज घेतले जातात.
निरनिराळ्या विभागाचा अंदाज घेतल्यानंतर कोणत्या महत्त्वाच्या आर्थिक बाबी आहे ही ज्या महत्त्वाच्या आहे त्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्या प्रकल्पावर खर्च करण्यात येतो. कायदेमंडळ अर्थसंकल्प मंजूर करून खर्चास परवानगी दिली जाते. देशाचे कार्यकारी मंडळ कायदेमंडळाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पाप्रमाणे खर्च करीत असते. कार्यकारी मंडळांनी अर्थसंकल्पाप्रमाणे खर्च केला किंवा नाही या की अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाले किंवा नाही हे देशाचे न्यायमंडळ योग्य प्रकारची अंमलबजावणी झाली किंवा नाही हे पाहत असते न्याय मंडळाच्या वतीने देशाचा जनरल ऑडिटर अर्थसंकल्पाचे अंकेक्षण किंवा ऑडिट करत असतो.
5) तपासणी
प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पाची तपासणी केली जाते आणि तपासणी करण्यात येऊनअर्थमंत्रालयाकडून या संपूर्ण जमाखर्चाचे विवरण सादर केले जाते. आणि या जमाखर्चाच्या नोंदीवरूनच पुढील वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यात येतो.
7) मंत्रिमंडळाची मंजुरी
देशाच्याअर्थसंकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळते व त्याप्रमाणे खर्च केला जातो.
8)संसदेत सादरीकरण
अअर्थ विभागाच्या वतीने देशाचा अर्थमंत्री
अर्थसंकल्प संसदेत सादर दरवर्षी करत असतो. "Economic Budget IN Marathi Mahiti "अर्थमंत्र्याने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विविध मुद्द्यावर संसदेत चर्चा होऊन अंतिम मंजुरी अर्थसंकल्पाला संसदेकडून म्हणजेच दोन्ही सभागृहाकडून मान्यता प्रदान करण्यात येते. अर्थसंकल्पामध्ये जमा आणि खर्च यांच्या संदर्भातील समतोल साधल्यानंतर परत पुरवण्या मागण्या सुद्धा मंजूर करून घेतल्या जातात. पुरवणी खर्चात मान्यता मिळाल्यानंतर सरकार निधीचे वितरण करून खर्च करीत असतात.
सारांश
ग्रामपंचायत स्तरापासून तर देशपातळीपर्यंत अर्थसंकल्प अतिशय महत्त्वाची बाब आहे. जमाखर्चाचे अंदाज अर्थसंकल्पात मांडलेले असतात. प्रसंगी एखाद्या वेळेस अचानक घडलेल्या घटनेमुळे अंदाजपत्रक कोसळून पडण्याची भीती सुद्धा असते. म्हणूनच
अर्थसंकल्प हा सरकारच्या आर्थिक नीतीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, ज्यामध्ये सरकारच्या आगामी आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि खर्चाचे अंदाज मांडलेले असतात. हा दस्तऐवज सरकारच्या आर्थिक प्राधान्यांचे प्रतिबिंब आहे आणि त्यातून देशाच्या आर्थिक विकासाची दिशा स्पष्ट होते. संपूर्ण देशाचा विकास अर्थसंकल्पावरच आधारित असतो. अर्थसंकल्प दशा प्रकारचा असेल तशा प्रकारचा देशाचा विकास होत असतो. देशाचा विकास साधण्याचे प्रतिबिंब म्हणजे अंदाजपत्रक होय.
FAQ
1)अर्थसंकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
उत्तर-अर्थसंकल्पाचे मुख्य उद्दिष्ट देशाचा आर्थिक विकास निर्धारित वेळेत पूर्ण करणे हा असतो.
2)अर्थसंकल्पाचे प्रकार कोणते आहेत?
उत्तर-अर्थसंकल्पाचे पुढील प्रमाणे प्रकार आहेत
समतोल अर्थसंकल्प
शिलकी अर्थसंकल्प
तुटीचा अर्थसंकल्प
3) संसदेत अर्थसंकल्प कोण सादर करतो?
संसदेत अर्थ विभागातर्फे अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतो.
4) भारताचा अर्थसंकल्प संसदेत कोणत्या दिवशी सादर केला जातो?
उत्तर-भारताचा अर्थसंकल्प संसदेत 28 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येतो.
5) आर्थिक वर्ष केव्हा सुरू होते व केव्हा समाप्त होते म्हणजेच आर्थिक वर्ष म्हणजे काय?
उत्तर- 01 एप्रिल ते 31 मार्च हे वर्ष दरवर्षी आर्थिक वर्ष म्हणून समजले जाते.
6) यावर्षी संसदेत अर्थसंकल्प कोणी मांडला आहे?
उत्तर-यावर्षी संसदेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे
.
विविध विषयावर माहिती प्राप्त करण्यासाठी आपण आमचे खालील लेख हमखास वाचू शकता.
विविध विषयावर माहिती प्राप्त करण्यासाठी आपण आमचे खालील लेख हमखास वाचू शकता.

