शेतकरी ओळखपत्र मराठी माहिती | Former Identity Card Marathi Mahiti
प्रस्तावना
Former Identity Card Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण शेतकरी ओळखपत्र मराठी माहिती Former Identity Card Marathi Mahiti या विषयावर आधारित लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे. हा लेख आपण वाचल्यानंतर आपल्याला आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करा ही आपणास विनंती आहे.
आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. देशातील 70 टक्के लोक खेड्यात राहत असून आपली उपजीविका शेतीच्या आधारावर करत आहे. आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर लेखन करण्यासाठी हाती घेतला आहे.Former Identity Card Marathi Mahiti
![]() |
| Former Identity Card Marathi Mahiti |
आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी शासन स्तरावरून अनेक योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांसाठी सरकारने विविध योजना कार्यान्वित केल्या आहे. शेतकऱ्याला शासकीय अनेक योजनेचा उपयोग घेण्यासाठी शासन स्तरावरून शेतकऱ्याला ओळखपत्र देण्यासाठी एक प्रकल्प राबवल्या जात आहे. आजच्या या लेखात शेतकरी ओळखपत्र बाबतीत सविस्तर माहिती या लेखातून स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. Former Identity Card Marathi Mahiti
शेतकरी ओळखपत्र मराठी माहिती
शेतकरी खेड्यात अनेक गावात रहिवासी म्हणून राहत आहे. तर शहरातील सुद्धा काही प्रमाणातील लोक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना ओळखपत्र आता काढावे लागणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याजवळ त्याचे शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. Former Identity Card Marathi Mahiti
जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमची शेती किंवा शेतजमीन एकापेक्षा जास्त गावात असेल तर त्या शेतकऱ्याला आता ओळखपत्र काढल्याशिवाय गत्यंतर नाही. Former Identity Card Marathi Mahiti
शेतकरी ओळखपत्र बाबतीत माहिती Former Identity Card Marathi Mahiti
शेतकऱ्याजवळ असलेली जमीन अनेक गावात असू शकते. अशावेळी शेतकऱ्याने त्याचे ओळखपत्र काढावे. शेतकऱ्याला आपले ओळखपत्र काढताना किंवा काढल्यानंतर त्याच्या मालकीची सर्व जमीन ज्या ज्या गावात असेल त्या त्या गावातील सर्व जमीन एकाच ओळखपत्रात जोडणे आता आवश्यक झाले आहे. सर्व गावातील शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन साठी एकच ओळखपत्र काढावे लागते. व शेतकऱ्यांनी ते ओळखपत्र आवश्यक काढावे. Former Identity Card Marathi Mahiti
ओळखपत्र काढण्याचा टप्पा नंबर एक
शेतकऱ्याने त्याची अनेक गावातील असलेली शेतजमीन काढण्यासाठी प्रथम ज्या ज्या गावात त्याची जमीन आहे त्या त्या गावातील तलाठ्याकडे जाऊन आपली शेतजमीन जोडून घ्या. ती जमीन जोडल्यानंतर ओळखपत्र तयार करून घ्या. एका गावातील जमीन न ओळखपत्राला जोडल्यानंतर इतर गावात असणारी शेतजमीन त्या त्या गावात त्या त्या तलाठ्याकडे जाऊन आपल्या मालकीची शेतजमीन एकाच शेतकरी ओळख पत्रात शेतजमीन जोडून घेणे.Former Identity Card Marathi Mahiti
पारदर्शक व्यवहार
Former Identity Card Marathi Mahitiशेतकऱ्याच्या शेतजमिनीच्या संदर्भात पारदर्शक व्यवहार करण्यासाठी ही योजना शासनानेकार्यान्वित केली आहे.वेगवेगळ्या गावात असलेली शेती एकाच ओळखपत्रात जोडल्यानंतर शेतकऱ्याला अनेक शासकीय योजनेचा लाभ घेता येईल. तसे केले नाही तर शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्याच्या एकाच ओळखपत्रात शेतजमीन जोडून घेतल्यामुळे शेतकऱ्याला व्यवहारात पारदर्शकता आल्याशिवाय राहणार नाही. सर्व व्यवहार पारदर्शक करणे.
शेतकरी ओळखपत्र चे महत्व
जसे व्यक्तीजवळ प्रत्येक व्यक्तीने ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड शासनाद्वारे प्रत्येक व्यक्तीला प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे त्या व्यक्तीची ओळख त्या आधार कार्ड वरून निश्चित केली जाते आणि ज्या योजना त्या आधार कार्डशी संबंधित आहे त्या त्यांना शासनाकडून प्राप्त करून दिल्या जातात. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला शेतीच्या संदर्भातील सर्व व्यवहार करण्यासाठी स्वतःचे शेतकऱ्याचे ओळखपत्र ओळखपत्र असणे आवश्यक आहे. शासनामार्फत शासनाकडून शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढून देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शेतकऱ्याजवळ एक युनिक डिजिटल ओळखपत्र असणे आता अत्यंत महत्त्वाचे झाले आहेत. Former Identity Card Marathi Mahiti
युनिक डिजिटल ओळखपत्र
शेतकऱ्याला शेतीच्या संदर्भात कोणताही व्यवहार करताना किंवा शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याजवळ एकूण किती जमीन आहे. जमिनीमध्ये कोणते पीक पेरले आहे. शेती कशा प्रकारची आहे. शेतीचे तीन प्रकार आहेत. कोरडवाहू शेती, जिरायती शेती आणि बागायती शेती.' Former Identity Card Marathi Mahiti ' या शेतीसाठी शेतकऱ्याला पीक पेरण्यासाठी पीक कर्ज आणि कृषी योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी सर्व माहिती एकाच ओळखपत्र द्वारे एकाच ठिकाणी उपलब्ध होते. वेगवेगळ्या गावातील शेती एकाच ओळखपत्रात नमूद केल्यामुळे कामात पारदर्शकता येते आणि गैरव्यवहार जे शेतकऱ्याकडून होत होते ते आता या युनिक डिजिटल ओळखपत्रामुळे सर्व गोष्टी शेतकऱ्याला टाळता येईल.
शेतजमीन लिंक करण्याची प्रक्रिया
शेतकऱ्याला वेगवेगळ्या गावात असलेली शेती तेथील तलाठ्याने एकाच ओळखपत्रात समाविष्ट केल्यामुळे ही संपूर्ण जमीन शेतकरी ओळखपत्रासाठी लिंक करण्याची प्रक्रिया आपण आता या लेखातून स्पष्ट करणार आहे. शेत जमीन शेतकऱ्याच्या ओळखपत्राची लिंक करण्याची प्रक्रिया तीन टप्प्यात पूर्ण केली जाते. म्हणून आता आपण या प्रक्रियेच्या तिन्हीही टप्प्याच्या संदर्भात सविस्तर माहिती या लेखात स्पष्ट खालील प्रमाणे करणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेचे तीन टप्पे पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. "Former Identity Card Marathi Mahiti"
टप्पा क्रमांक एक
पहिला टप्पा असून या टप्प्यात कोणती प्रक्रिया आपणास पूर्ण करायची आहे ते आता पाहूया. शेतकरी ज्या गावातून शेतकरी ओळखपत्र काढणार असेल किंवा काढत आहे त्यावेळी त्या शेतकऱ्याने त्या गावातील त्याची सर्व जमीन ओळखपत्र सोबत लिंक करून घ्यावी. त्यानंतर त्या शेतकऱ्याचा ओळखपत्र मंजूर झाल्याचा प्रस्तावाला मान्यता म्हणजेच प्रदान करण्यात येईल. Former Identity Card Marathi Mahiti
टप्पा क्रमांक दोन
पहिल्या टप्प्यामध्ये शेतजमिनीस मान्यता प्रदान करून त्याला त्याच्या मूळ गावातून शेतकरी ओळखपत्र देण्यात येईल. देण्यात आलेल्या शेतकरी ओळखपत्रात आता शेतकऱ्याने दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्याची जमीन ज्या इतर गावांमध्ये किंवा खेड्यामध्ये आहेत तेथे त्या खेड्यात किंवा गावात जाऊन प्रत्यक्ष गावातील जो तलाठी असेल त्या तलाठ्याशी संपर्क साधने म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जाणे व तेथील जमीन ओळखपत्रात लिंक करून घ्या Former Identity Card Marathi Mahiti
टप्पा क्रमांक तीन
टप्पा क्रमांक दोन मध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्याने त्याची इतर गावातील शेती त्या शेतकरी ओळखपत्र लिंक केल्यानंतर पुढे तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्ण करावी. तिसऱ्या टप्प्यात त्या शेतकऱ्याची उर्वरित म्हणजेच शिल्लक असलेली जमीन लिंक करण्यासाठी तेथील तलाठी कार्यालयात जाऊन त्या गावच्या तलाठ्याला भेटा व संपर्क करा आणि तुमच्याजवळ असणारी उर्वरित गावातील शेती तुमच्या मंजूर झालेल्या शेतकरी ओळखपत्राला लिंक करून घ्या. आता शेतकऱ्याने त्याच्याकडील ज्या ज्या गावात शेती उपलब्ध होती ती सर्व शेती शेतकरी ओळखपत्रात लिंक केली जाईल. एक शेतकरी एक कार्ड आणि अनेक गावातील शेती एकाच कार्डावर लिंक झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला विविध शासकीय योजनेचा फायदा प्राप्त करण्यासाठी या शेतकरी ओळखपत्राची आवश्यकता पडल्यास उपयोगी पडेल. Former Identity Card Marathi Mahiti
सारांश
मित्रांनो यापूर्वी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे शेतकरी ओळखपत्र या अगोदर देण्यात आले नव्हते. त्या शेतकऱ्याची जमीन आपल्या मूळ गाव सोडून इतर जवळच्या गावात सुद्धा त्याची शेती होती सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास तर त्या शेतकऱ्याची विखुरलेली शेती वेगवेगळ्या गावात होती. आणि त्या शेतीवर योजना किंवा पीक कर्ज काढताना वेगवेगळ्या तलाठ्याकडून सातबारा चा उतारा घेऊन बँकेत जावे लागत होते आणि सातबाराच्या आधारे बँकेकडून तो शेतकरी कर्ज उपलब्ध करून घेत होता
त्याला त्यामध्ये अतिशय अवघड प्रक्रियेतून हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते. मात्र आता शासनाने एका शेतकऱ्यांसाठी एकच ओळखपत्र तयार करण्याची प्रक्रिया देशभर राबवणे सुरू केले आहे आणि शेतकऱ्याला शेतकरी ओळखपत्र देण्याचे कार्य सुरू आहे. एकदा त्या शेतकऱ्याला एक ओळखपत्र शासनाकडून प्राप्त झाले तर त्या एकाच ओळखपत्राच्या आधारे शेतकरी शासकीय योजना किंवा पीक कर्जे विमा योजना आणि विविध प्रकारच्या शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेसाठी आता शेतकऱ्यांना स्वतःचे शेतकरी ओळखपत्र तयार करून घेणे ही आवश्यक बाब आहे.
FAQ
1) शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय?
उत्तर-एखाद्या शेतकऱ्याकडे वेगवेगळ्या गावात त्याची शेती विखुरलेली असताना ती सर्व शेती एकत्रित करून त्या शेतकऱ्याला एका विशिष्ट लिंकच्याद्वारे ऍड करून त्यातून एकच पत्राखाली सर्व गावची शेती लिंक केलेले पत्र म्हणजे ओळखपत्र होय.
2) शेतकऱ्याला ओळखपत्र देण्याचे मुख्य कारण काय आहे?
उत्तर-वेगवेगळ्या गावात असलेली शेती एकाच ओळखपत्रात लिंक केल्यामुळे विविध शासकीय योजनेचा आणि पीक कर्ज तसेच विमा कर्ज प्राप्त करून देण्यासाठी ओळखपत्र असणे गरजेचे असल्यामुळे शेतकऱ्याला आता एक शेतकरी एक ओळखपत्र अशी योजना राबवण्यात येत आहे.
3) सर्व जमीन एकत्रित करून ओळखपत्र काढण्यासाठी कोणाकडे जावे लागत लागतात?
उत्तर -शेतकऱ्याला वेगवेगळ्या गावात असलेली शेती एकत्रित करून एक कार्ड काढण्यासाठी म्हणजेच ओळखपत्र काढण्यासाठी वेगवेगळ्या गावच्या तलाठी यांच्याकडे जावे लागत होते. जवळजवळ चार ते पाच तलाठ्याचा संपर्क साधावा लागत होता.
4) शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी किती टप्प्याची प्रक्रिया राबवली जाते?
उत्तर-शेतकऱ्याला शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी तीन टप्प्याची प्रक्रिया राबवावी लागते.
5) शेतकऱ्यासाठी शेतकरी ओळखपत्र देण्याची प्रक्रिया कोण पूर्ण करतो?
उत्तर-शेतकऱ्यासाठी शेतकरी ओळखपत्र देण्यासाठी शासनाकडून ही प्रक्रिया तलाठी यांच्यामार्फत देण्याची प्रक्रिया शासन पूर्ण करते.
विविध विषयावर माहिती प्राप्त करण्यासाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.

